Maharashtra Election Result 2026 : भाजपने मजबूत पकड मिळवली असल्याने नवनवीन मीम्स दिसून येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मीम्स आले आहेत.

Maharashtra Election Result 2026 : महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. हाच जल्लोष सोशल मीडियावरही दिसून येत आहे. एकापेक्षा एक सरस मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. यातील अनेक मीम्समध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नृत्य करताना दिसत आहेत. बघा यातील काही निवडक मीम्स.

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…