MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Flood Relief GR Maharashtra 2025: पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून दिलासा! आर्थिक मदतीचा GR जाहीर, जाणून घ्या कोणाला किती मिळणार?

Flood Relief GR Maharashtra 2025: पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून दिलासा! आर्थिक मदतीचा GR जाहीर, जाणून घ्या कोणाला किती मिळणार?

Flood Relief GR Maharashtra 2025: राज्य सरकारने जून ते सप्टेंबर 2025 मधील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत पॅकेजचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या पॅकेजमध्ये शेती, जनावरे आणि जीवितहानीसाठी नुकसान भरपाईचा समावेश आहे.  

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Oct 11 2025, 04:58 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून दिलासा!
Image Credit : ANI

पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून दिलासा!

मुंबई: जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठ्या आर्थिक मदतीच्या पॅकेजची घोषणा केली होती. आता या योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा शासन निर्णय (GR) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे.

तथापि, या GR मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांत आणि स्थानिक प्रशासनात नाराजी व्यक्त केली जात आहे. ही चूक प्रशासकीय आहे की अन्य काही कारण, यावर सध्या चर्चा सुरू आहे. 

27
मृत्यू व अपंगत्वासाठी भरपाई किती?
Image Credit : social media

मृत्यू व अपंगत्वासाठी भरपाई किती?

मृत्यू झाल्यास: पीडितांच्या कुटुंबियांना ₹4 लाख

गंभीर अपंगत्व: ₹74,000 ते ₹2.5 लाख पर्यंत

जखमी व्यक्तींसाठी: वैद्यकीय आधारावर वेगवेगळ्या स्वरूपाची मदत 

Related Articles

Related image1
National Health Mission Update: NHM आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट! पगारात किती टक्के वाढ?, जाणून घ्या मोठी अपडेट
Related image2
Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्ता खात्यात जमा, महिलांना दिवाळीपूर्वी दिलासा; E-KYC नसेल तर?
37
शेती आणि पिकांच्या नुकसानीवर किती मदत मिळेल?
Image Credit : ANI

शेती आणि पिकांच्या नुकसानीवर किती मदत मिळेल?

पिकांचे नुकसान:

₹18,500 ते ₹32,500 प्रति हेक्टर

जमीन वाहून गेल्यास:

₹47,000 प्रति हेक्टर

शेतीपूरक घटकांचे नुकसान (गोठे, झोपड्या, विहिरी इ.):

त्यानुसार भरपाईची रक्कम निश्चित 

47
जनावरांच्या नुकसानीवर दिलासा पॅकेज
Image Credit : social media

जनावरांच्या नुकसानीवर दिलासा पॅकेज

दुधाळ जनावर: ₹37,500

ओढकाम जनावर: ₹32,000

लहान जनावर: ₹20,000

मेंढी/शेळी: ₹4,000

कोंबडी (प्रत्येकी): ₹100 

57
शेतकऱ्यांना थेट खात्यात मदत, बियाणे, खते खरेदीसाठी रक्कम मंजूर
Image Credit : ANI

शेतकऱ्यांना थेट खात्यात मदत, बियाणे, खते खरेदीसाठी रक्कम मंजूर

रब्बी हंगामासाठी मदत: ₹10,000 प्रति हेक्टर (अधिकतम 3 हेक्टर)

मनरेगामार्फत लागवडीसाठी मदत: ₹3 लाख प्रति हेक्टरपर्यंत याशिवाय

जमीन महसुलात सवलत

कर्ज पुनर्गठन व वसुली स्थगिती

वीज बिल माफी

विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफी

67
पायाभूत सुविधांसाठी 10,000 कोटींचा विशेष निधी मंजूर
Image Credit : Social Media

पायाभूत सुविधांसाठी 10,000 कोटींचा विशेष निधी मंजूर

राज्यात पूरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांतील रस्ते, पूल, जलसंपदा व वीज सुविधा दुरुस्तीसाठी राज्य सरकारने 10,000 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. हा निधी ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि ऊर्जा विभागांमार्फत वापरला जाणार आहे. 

77
तुमचं नाव यादीत आहे का?
Image Credit : Social Media

तुमचं नाव यादीत आहे का?

हा शासन निर्णय तुमच्यासाठी लागू आहे का, यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अधिकृत यादी व माहिती तपासणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रियेत सहभागी व्हावे, हीच विनंती.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी जमीन घेतली विकत, किंमत ऐकून व्हाल शॉक
Recommended image2
Maharashtra Election Result 2026 : फडणवीस, उद्धव, राज, शिंदे यांचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल
Recommended image3
'महाराष्ट्र आमच्या पैशावर चालतो' म्हणणारे निशिकांत दुबे यांचे मराठीत ट्विट, मुंबईत येणार, राज-उद्धव यांना भेटणार
Recommended image4
मालेगावात भाजपचा 'गेम ओव्हर'! महायुतीला धोबीपछाड देत 'इस्लाम पार्टी'चा धमाका; पाहा कोणाला किती जागा?
Recommended image5
मुंबईत भाजपचा ऐतिहासिक 'सर्जिकल स्ट्राईक'! नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना बोचरा टोला; म्हणाले, "आता थेट इस्लामाबादची फ्लाईट पकडा..."
Related Stories
Recommended image1
National Health Mission Update: NHM आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट! पगारात किती टक्के वाढ?, जाणून घ्या मोठी अपडेट
Recommended image2
Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्ता खात्यात जमा, महिलांना दिवाळीपूर्वी दिलासा; E-KYC नसेल तर?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved