Nagpur Fire : नागपूरमधील भांडेवाडी कचरा डेपोत शुक्रवारी आग लागली. त्यामुळे लाखो टन कचरा जळून खाक झाला. परिसरात धुराळे लोळ दिसून येत आहेत. दरम्यान, अग्नीशन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याचे वृत्त आहे.

नागपूर (ANI) : नागपूरमधील भांडेवाडी कचरा डेपोत शुक्रवारी आग लागल्याची घटना समोर आली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे. याआधी १२ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसीतील अॅल्युमिनियम फॉइल उत्पादन युनिटमध्ये आग लागून पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर ९ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाजवळ आग लागली होती. 

Scroll to load tweet…