MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • गौतमी पाटील दारू पिते का, खरी माहिती वाचून व्हाल हैराण

गौतमी पाटील दारू पिते का, खरी माहिती वाचून व्हाल हैराण

गौतमी पाटील: गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने रिक्षाचालकाला उडवल्यानंतर त्याचा मेडिकल रिपोर्ट आला आहे, ज्यामध्ये तो दारू प्यायला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातानंतर ड्रायव्हर पळून गेला होता, ज्याला नंतर अटक करण्यात आली. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Oct 05 2025, 02:40 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
गौतमी पाटील दारू पिते का, खरी माहिती वाचून व्हाल हैराण
Image Credit : Social Media Platform X @@SumitBhujb19648

गौतमी पाटील दारू पिते का, खरी माहिती वाचून व्हाल हैराण

गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला आहे. या मेडिकल रिपोर्टमध्ये ड्रायव्हर दारू पिला नव्हता असं घोषित करण्यात आलं आहे. आता गौतमी पाटील दारू पिते का हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

26
गौतमी पाटील दारू पिते का?
Image Credit : Social Media

गौतमी पाटील दारू पिते का?

गौतमी पाटीलचा ड्रायव्हर दारू पीत नसल्याचं मेडिकल रिपोर्टमधून समोर आलं आहे. अपघाताच्या वेळी तो पूर्णपणे शुद्धीत होता असं सांगण्यात येत. गौतमी पाटील स्वतः दारू पिते का नाही हा प्रश्न सामान्य माणसाला मात्र नक्कीच पडत आहे.

Related Articles

Related image1
पुण्यातील 'या' आमदाराला करण्यात आली मारहाण, शनिवारी रात्री दोन गटांमध्ये राडा
Related image2
Electricity Rate Hike : दिवाळीपूर्वी वीज दरवाढीचा बसला मोठा धक्का, घरगुती लाईट बीलात होणार प्रचंड वाढ!
36
गौतमी पाटील दारू पिते का नाही हे गुलदस्त्यात
Image Credit : Social Media

गौतमी पाटील दारू पिते का नाही हे गुलदस्त्यात

गौतमी पाटील दारू पिते का नाही हे मात्र अजूनही गुलदस्त्यात असल्याचं सांगण्यात आलं आहे. तिने दारू भेटली का नाही आणि घेतली तर कधी याबाबतची खात्रीशीर माहिती अजूनही उपलब्ध झालेली नाही.

46
गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने रिक्षाचालकाला उडवलं
Image Credit : Social Media

गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने रिक्षाचालकाला उडवलं

गौतमी पाटीलच्या ड्रॉयव्हरने रिक्षाचालकाला उडवल आहे. त्यामध्ये रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्या गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अपघातानंतर ड्रायव्हरने मात्र पळ काढला.

56
मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हटले?
Image Credit : Social Media

मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हटले?

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी गौतमी पाटीलवर कारवाई करण्यात येऊ अशी मागणी केली होती. पण डीसीपी कदम यांनी तिच्यावर कारवाई करता येणार नाही हे सांगून कायद्याच्या भाषेत समजून सांगितलं आहे.

66
नेमका अपघात कसा झाला होता?
Image Credit : Social Media

नेमका अपघात कसा झाला होता?

रिक्षाचालकाने रिक्षाला उडवलं आणि त्यामध्ये दोन प्रवासी जखमी झाले. यावेळी ड्रायव्हरने घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे गौतमी पाटील टीकेची शिकार ठरली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघून ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Pune : पुण्यात पवार कुटुंबाची तातडीची बैठक; बारामतीतील ‘पवार विरुद्ध पवार’ चर्चांना उधाण
Recommended image2
रिक्षा-टॅक्सी मराठी सक्तीत मोठा बदल? सरकारचा नवा निर्णय घ्या जाणून
Recommended image3
MHADA Pune Lottery 2026 : पुणेकरांसाठी मोठी संधी! म्हाडाच्या ७९२ घरांची सोडत जाहीर; जाणून घ्या संपू्र्ण अर्जप्रक्रिया
Recommended image4
मराठी सक्तीवरून तणाव शिगेला; रिक्षा-टॅक्सी संघटनांसोबत सरकारची निर्णायक बैठक उद्या
Recommended image5
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसीची अंतिम तारीख 30 एप्रिल; 26 लाख महिलांचा लाभ बंद होणार?
Related Stories
Recommended image1
पुण्यातील 'या' आमदाराला करण्यात आली मारहाण, शनिवारी रात्री दोन गटांमध्ये राडा
Recommended image2
Electricity Rate Hike : दिवाळीपूर्वी वीज दरवाढीचा बसला मोठा धक्का, घरगुती लाईट बीलात होणार प्रचंड वाढ!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved