सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 21 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योजक मुकेश अंबानी यांची भेट झाली आहे. यावेळी अनंत अंबानी उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

२. भाजपाच्या पहिल्या यादीत १३ महिला उमेदवारांना स्थान देण्यात आलं आहे. 

३. विद्यमान आमदारांना भाजपाने उमेदवारी देताना प्राधान्य दिल असल्याचं दिसून आलं आहे. 

४. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना विधानसभेची उमेदवारी भाजपाकडून देण्यात आली आहे. 

५. भोकरमधून अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण आणि कणकवलीमधून नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.