MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Modern House Design : कमी जागेतही बनेल लक्झरी घर, पाहा ५ शानदार डिझाइन्स

Modern House Design : कमी जागेतही बनेल लक्झरी घर, पाहा ५ शानदार डिझाइन्स

तुम्ही नवीन, लहान घर बांधण्याचा विचार करत आहात? मग 2026 चे लेटेस्ट होम डिझाइन तुमच्यासाठी उत्तम आयडिया ठरू शकतात. मॉडर्न मिनिमलिस्ट, डुप्लेक्स, ओपन स्पेस आणि रूफटॉप गार्डनसारखे डिझाइन्स कमी जागेलाही स्टायलिश आणि आरामदायक बनवतात.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Mar 16 2026, 09:19 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
लहान प्लॉटसाठी परफेक्ट आहेत 2026 ची ही ५ होम डिझाइन्स
Image Credit : pinterest

लहान प्लॉटसाठी परफेक्ट आहेत 2026 ची ही ५ होम डिझाइन्स

आजकाल लहान प्लॉटवर घर बांधण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढतोय. कमी जागेतही लोकांना सुंदर, आरामदायक आणि मॉडर्न घर हवं असतं. 2026 मध्ये असे अनेक होम डिझाइन्स ट्रेंडमध्ये आहेत, जे लहान घरांनाही आकर्षक आणि स्टायलिश लुक देतात. योग्य डिझाइन निवडून तुम्ही तुमच्या लहान घरालाही मोठं आणि शानदार बनवू शकता. चला, 2026 साठी ५ सर्वोत्तम लहान घरांची डिझाइन्स पाहूया.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
मॉडर्न मिनिमलिस्ट हाऊस डिझाइन
Image Credit : chatgpt

मॉडर्न मिनिमलिस्ट हाऊस डिझाइन

2026 मध्ये मॉडर्न मिनिमलिस्ट हाऊस डिझाइन खूप ट्रेंडमध्ये आहे. या डिझाइनमध्ये घर साधं पण स्टायलिश ठेवलं जातं. कमीत कमी फर्निचर, हलके रंग आणि सरळ रेषा हे या डिझाइनचं वैशिष्ट्य आहे. यामुळे घर मोकळं आणि मोठं दिसतं. हे डिझाइन लहान घरासाठी एकदम परफेक्ट मानलं जातं.

Related Articles

Related image1
Home Decor: कमी खर्चात घराला द्या नवाबी लुक, खरेदी करा या 6 वस्तू
Related image2
Home Decor: घरात झाडं जगत नाहीत? मग ही 5 आर्टिफिशिल झाडं देतील घराला नॅचरल लुक
36
डुप्लेक्स स्मॉल हाऊस डिझाइन
Image Credit : chatgpt

डुप्लेक्स स्मॉल हाऊस डिझाइन

तुमचा प्लॉट लहान असेल, तर डुप्लेक्स डिझाइन एक चांगला पर्याय ठरू शकतो. या डिझाइनमध्ये घर दोन मजल्यांवर बांधलं जातं, ज्यामुळे कमी जागेत जास्त उपयोग होतो. खाली लिव्हिंग एरिया आणि वर बेडरूम बनवून घराचं अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता येतं.
46
बाल्कनी आणि मोकळ्या जागेचं डिझाइन
Image Credit : chatgpt

बाल्कनी आणि मोकळ्या जागेचं डिझाइन

लहान घरात बाल्कनी आणि मोकळी जागा असली की ते आणखी आकर्षक दिसतं. बाल्कनीमध्ये छोटी रोपं लावून किंवा गार्डन बनवून घराला एक फ्रेश लुक देता येतो. यामुळे घरात हवा आणि प्रकाशही चांगला खेळता राहतो, ज्यामुळे घर अधिक मोकळं आणि आरामदायक वाटतं.
56
फ्रंट एलिव्हेशन मॉडर्न डिझाइन
Image Credit : gemini

फ्रंट एलिव्हेशन मॉडर्न डिझाइन

घराचं फ्रंट एलिव्हेशन संपूर्ण घराचं सौंदर्य वाढवतं. 2026 मध्ये स्टोन क्लॅडिंग, लाकडी टेक्सचर आणि काचेचा वापर ट्रेंडमध्ये आहे. यामुळे घराचा बाहेरील भाग खूप आकर्षक आणि शानदार दिसतो, मग घर लहान का असेना.
66
रूफटॉप गार्डन डिझाइन
Image Credit : gemini

रूफटॉप गार्डन डिझाइन

लहान घरात रूफटॉप गार्डन बनवणं ही सुद्धा एक भारी आयडिया आहे. छतावर झाडं, छोट्या कुंड्या आणि बसण्याची जागा तयार करून तुम्ही एक सुंदर हिरवीगार जागा बनवू शकता. यामुळे घरातील वातावरण चांगलं राहतं आणि आराम करण्यासाठी एक खास जागा मिळते.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold Look Bangles : सोन्यासारख्या चमकणाऱ्या बांगड्या.. पाहा हे ट्रेंडी डिझाईन्स
Recommended image2
Sun Enters Libra : सूर्याचा तूळ राशीत प्रवेश; 4 राजयोग बनणार, या 6 राशींचे नशीब फळफळणार
Recommended image3
Shani Retrograde : शनी वक्री असताना या ५ राशींनी कोणत्या चुका टाळाव्यात?
Recommended image4
Gold Chain Designs : 5 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सोन्याच्या चेनच्या लेटेस्ट डिझाईन्स
Recommended image5
Long Haram : सिल्क साड्यांवर शोभून दिसणारे नेकलेस आणि लाँग हार
Related Stories
Recommended image1
Home Decor: कमी खर्चात घराला द्या नवाबी लुक, खरेदी करा या 6 वस्तू
Recommended image2
Home Decor: घरात झाडं जगत नाहीत? मग ही 5 आर्टिफिशिल झाडं देतील घराला नॅचरल लुक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved