दीर्घकाळ राहणाऱ्या तणावाचा केसांचा रंग आणि वाढीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमचा ताणतणाव नियंत्रणात ठेवा.
केमिकल्सच्या वापरामुळे केसांचे मोठे नुकसान होते. जास्त स्टायलिंग आणि रसायनांमुळे केस कमकुवत होतात आणि लवकर पांढरे होण्याचा धोका असतो.
हलक्या तेलाने डोक्याला मसाज केल्याने रक्तभिसरण सुधारते. यामुळे पोषक घटक केसांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
केसांच्या चांगल्या वाढीसाठी रोज ७-९ तासांची झोप खूप गरजेची आहे. योग्य विश्रांतीमुळे शरीराची नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया सुधारते.
केस तुटण्यापासून आणि खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ते घट्ट बांधणे टाळा. तसेच, केस विंचरताना नेहमी हलक्या हाताने विंचरा.
Bangle Designs : हातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या बांगड्यांच्या डिझाइन्स... तुम्हीही ट्राय करा
Gold Rings For Kids : लहान मुलांसाठी सोन्याच्या अंगठ्या... क्यूट डिझाइन्स पाहाच
Sweet Potato Benefits : रताळे खाण्याचे 7 जबरदस्त फायदे
Uric Acid Diet : युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी हे 7 पदार्थ खा