MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Uniform Colours : डॉक्टर पांढरा, पोलीस खाकी, सैनिक हिरवा... या रंगांमागे आहे एक खास 'लॉजिक'!

Uniform Colours : डॉक्टर पांढरा, पोलीस खाकी, सैनिक हिरवा... या रंगांमागे आहे एक खास 'लॉजिक'!

डॉक्टर पांढरे कपडे, पोलीस खाकी वर्दी आणि सैनिक हिरवा गणवेश का घालतात, याचा कधी विचार केलाय का? स्वच्छता, सुरक्षितता ते अगदी शत्रूला चकवा देण्यापर्यंत, या प्रत्येक रंगामागे एक खास कारण आहे. चला, जाणून घेऊया या गणवेशांच्या रंगांमागची इंटरेस्टिंग गोष्ट.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 15 2026, 11:12 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पांढऱ्या रंगाचा कोट का घालतात?
Image Credit : pinterest

पांढऱ्या रंगाचा कोट का घालतात?

डॉक्टर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो पांढरा कोट. हा फक्त गणवेश नाही, तर स्वच्छता, आरोग्य आणि विश्वासाचं प्रतीक आहे. हा पांढरा रंग रुग्णांना सुरक्षिततेची आणि डॉक्टरवर विश्वास ठेवण्याची भावना देतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
पोलिसांची खाकी वर्दी
Image Credit : pinterest

पोलिसांची खाकी वर्दी

भारतात पोलीस आणि खाकी वर्दी हे एक समीकरणच आहे. ब्रिटिश राजवटीत या गणवेशाची सुरुवात झाली. खाकी रंग निवडण्यामागे एक प्रॅक्टिकल कारण होतं - या रंगात धूळ आणि चिखल सहज लपतो. त्यामुळे बाहेर काम करणाऱ्या पोलिसांसाठी हा उत्तम पर्याय होता. हळूहळू हाच रंग भारतीय पोलीस दलाची ओळख बनला.

Related Articles

Related image1
Washing Machine Hack : वॉशिंग मशीनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा गोळा? हा व्हायरल हॅक वापरण्याआधी हे वाचाच
Related image2
Cloth Hangers Reuse: ज्वेलरी हँगिंगपासून वॉल स्टोरेजच्या आयडिया
36
सैन्याची वर्दी हिरवा आणि कॅमोफ्लॉज रंगाची
Image Credit : pinterest

सैन्याची वर्दी हिरवा आणि कॅमोफ्लॉज रंगाची

लष्कर आपल्या गणवेशात हिरवा आणि कॅमोफ्लॉज (camouflage) पॅटर्न एका महत्त्वाच्या कारणासाठी वापरतं. हे रंग सैनिकांना जंगल आणि डोंगरांसारख्या नैसर्गिक वातावरणात सहज मिसळून जायला मदत करतात. शत्रूच्या नजरेपासून लपून राहणे हे यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे हा गणवेश म्हणजे युद्धभूमीवरील सुरक्षितता आणि रणनीतीचा एक भाग आहे.

46
पायलटचा डार्क ब्लू
Image Credit : pinterest

पायलटचा डार्क ब्लू

पायलट अनेकदा गडद निळ्या रंगाचा गणवेश घालतात. हा रंग शिस्त, अधिकार आणि विश्वासार्हता दर्शवतो. हा गणवेश दिसायला प्रोफेशनल असतो आणि प्रवाशांना प्रवासादरम्यान आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना देतो.

56
शेफ पांढरा रंगाचे कपडे
Image Credit : pinterest

शेफ पांढरा रंगाचे कपडे

किचनमधील स्वच्छता आणि आरोग्य जपण्यासाठी शेफ पांढरे कपडे घालतात. अन्नाची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्याने, पांढऱ्या रंगावर कोणताही डाग किंवा घाण लगेच दिसून येते. यामुळे त्यांना स्वच्छ राहण्याची आठवण होते. शिवाय, पांढरे कपडे जास्त उष्णता शोषून घेत नाहीत, जो गरम किचनमध्ये एक मोठा दिलासा असतो.

66
कंस्ट्रक्शन करणारे कामगार हिरवा आणि नारंगी
Image Credit : pinterest

कंस्ट्रक्शन करणारे कामगार हिरवा आणि नारंगी

बांधकाम आणि रस्त्यांवर काम करणारे कामगार सुरक्षेसाठी चमकदार पिवळ्या किंवा नारंगी रंगाचे कपडे घालतात. हे भडक रंग त्यांना लांबूनही स्पष्टपणे ओळखायला मदत करतात, विशेषतः जिथे अवजड वाहनं आणि मशीनरी सुरू असतात. यावरून स्पष्ट होतं की गणवेशाचे रंग केवळ फॅशन नसून ओळख, सुरक्षितता आणि विश्वासाचं प्रतीक आहेत.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
1 Gram Gold Rings : 1 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या, डिझाइन्स पाहाच
Recommended image2
Gold Nose Pin : रोजच्या वापरासाठी या नोज पिन्स आहेत एकदम बेस्ट
Recommended image3
Bone Health Foods : हाडं मजबूत करण्यासाठी आहारात घ्या हे 7 पदार्थ
Recommended image4
Jupiter Exalted in Cancer : नवरात्रीच्या सुरुवातीलाच गुरु उच्च राशीत; या 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस
Recommended image5
Healthy Paratha : पराठे बनवताना तूप, बटर की तेल... आरोग्यासाठी काय आहे बेस्ट?
Related Stories
Recommended image1
Washing Machine Hack : वॉशिंग मशीनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा गोळा? हा व्हायरल हॅक वापरण्याआधी हे वाचाच
Recommended image2
Cloth Hangers Reuse: ज्वेलरी हँगिंगपासून वॉल स्टोरेजच्या आयडिया
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved