Diet Plan: वजन कमी करण्यासाठी डाएट का करावं, काय आहेत फायदे?संतुलित आहार हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. योग्य आहार वजन नियंत्रण, पचन सुधारणे, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. डाएटमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मानसिक आरोग्य सुधारते.