भिजवलेल्या बदाम, अक्रोड, काजू यामध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. हे पेशींना ताण, प्रदूषण आणि वाढत्या वयाच्या परिणामांपासून संरक्षण देतात.
ड्रायफ्रूट भिजवल्याने त्यावरील एन्झाइम इनहिबिटर दूर होतात. त्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
भिजवलेले अक्रोड, बदाम यातील ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स हृदयाचे आरोग्य टिकवतात, कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
भिजवलेल्या बदामात व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स असतात. हे मेंदूच्या पेशींना पोषण देतात व स्मरणशक्ती वाढवतात.
भिजवलेले काजू, बदाम त्वचेला नैसर्गिक चमक देतात, कोरडेपणा कमी करतात आणि केसांना मजबुती देतात.
रिद्धिमा पंडितचे ७ मॉडर्न ब्लाउज, प्रत्येक प्रसंगी देतील ग्लॅमरस लुक
Weight Loss करण्यासाठी दररोजच्या आहारात किती कॅलरी खायला हव्यात?
मच्छर चावल्यावर लगेच काय करावे?, जाणून घ्या 6 सोपे घरगुती उपाय
Pitru Paksha: श्राद्धाचं अन्न गायी, कावळा आणि कुत्र्याला का दिलं जातं?