दररोज किमान ८–१० ग्लास पाणी प्या. पाणी त्वचेला आतून ओलावा देतं आणि टॉक्सिन्स बाहेर टाकतं.
आहारात फळं, भाज्या, नट्स, बीया, ग्रीन टी यांचा समावेश करा. व्हिटॅमिन C, E आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड त्वचेसाठी उत्तम.
दिवसातून दोनदा चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा. तुमच्या स्किन टाइपनुसार मॉइश्चरायझर वापरा.
बाहेर पडण्याआधी SPF 30 किंवा जास्त सनस्क्रीन लावा. सन प्रोटेक्शनमुळे डार्क स्पॉट्स व सुरकुत्या कमी होतात.
योगा, कार्डिओ, चालणे – रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज मिळतं.
7–8 तासांची गाढ झोप त्वचेला रिपेअर होण्यासाठी आवश्यक. झोप कमी झाली तर डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात.
काकडी रस, हळद, मध, अलोवेरा जेलचे पॅक वापरा. हे त्वचेला शांतता देऊन ग्लो वाढवतात.
मेडिटेशन, प्राणायाम, छंद यांचा अंगीकार करा. तणाव कमी झाल्यावर त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते.
रोज रात्री ड्रायफ्रूट भिजवून खाल्याचे काय आहेत फायदे?
रिद्धिमा पंडितचे ७ मॉडर्न ब्लाउज, प्रत्येक प्रसंगी देतील ग्लॅमरस लुक
Weight Loss करण्यासाठी दररोजच्या आहारात किती कॅलरी खायला हव्यात?
मच्छर चावल्यावर लगेच काय करावे?, जाणून घ्या 6 सोपे घरगुती उपाय