Navratri 2025 : नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूजली जाणारी देवी कालरात्री ही दुष्टशक्तींचा नाश करणारी आणि भक्तांना रक्षण देणारी आहे. तिचे उग्र रूप भयप्रद असले तरी ती करुणामयी आणि रक्षणकर्ती मानली जाते.
Garba Night Hairstyle : गरब्याला सुरुवात झाली आहे आणि तुम्हालाही सेलिब्रिटींप्रमाणे स्टायलिश आणि फंकी लूक हवा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी बोहो स्टाईलमध्ये चार लूक आणले आहेत, जे नवरात्रीत चनिया चोळीसोबत ग्लॅम लूक देतील.
Navratri 2025 Day 6 : शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. ऋषी कात्यायन यांची कन्या असल्यामुळे देवीला हे नाव मिळालं. जाणून घ्या शारदीय नवरात्री 2025 मध्ये देवी कात्यायनीची पूजा कधी करावी?
Dussehra 2025 : दसरा म्हणजे फक्त रावण दहनाचा दिवस नाही, तर शमी वृक्षाची पूजा करण्याचाही एक खास दिवस आहे. महाभारतापासून ते ज्योतिषशास्त्रापर्यंत शमी पूजेची अनेक रहस्ये आहेत. तुम्हाला माहित आहे का की शमीच्या पानांना "सोनं" का म्हटलं जातं?
Horoscope 27 September : २७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रीती, आयुष्मान, अमृत, मुसळ आणि सर्वार्थसिद्धी नावाचे ५ शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. याचा प्रभाव सर्व १२ राशींवर होईल. पुढे राशीभविष्य वाचून जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस.
वजन कमी करायचं असल्यास पांढऱ्या भाताऐवजी ब्राउन राईस, हातसडीचा किंवा लाल भात खा. योग्य प्रमाणात भात खाल्ल्यास आरोग्य आणि फिटनेस दोन्ही सांभाळता येतील.
Navratri 2025 : नवरात्रीमध्ये भक्त देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा करतात. त्यापैकी एक रूप म्हणजे सिद्धिदात्री. सिद्धिदात्री देवीला समर्पित एका मंदिरात चप्पल आणि बूट नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची परंपरा आहे. हे मंदिर कुठे आहे ते जाणून घ्या.
Garba Earrings : नवरात्री सुरू झाली आहे आणि गरब्याचे वातावरणही तयार झाले आहे. गरबा आउटफिटमध्ये ऑक्सिडाइज्ड दागिन्यांपेक्षा वेगळी डिझाइन हवी असेल, तर आम्ही सी शेल इअररिंगच्या काही शानदार डिझाइन्स घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला हटके लूक देतील.
Sabudana Khichdi: नवरात्रीच्या उपवासात अनेकांना साबुदाणा खिचडी खावीशी वाटते, पण साबुदाणा भिजवायला वेळ लागतो. यावर उपाय म्हणून गरम पाणी वापरणे, साबुदाणा भाजून त्याची पूड करणे किंवा थेट पातेल्यात शिजवून घेणे.
Navratri 2025 : शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. महिषासुराचा वध करण्यासाठी अवतरलेली ही देवी भक्तांना पराक्रम, धैर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचे वरदान देते.
lifestyle