Marathi

साखर खायची बंद केल्यावर शरीरात कोणते बदल होतात?

Marathi

वजन कमी होऊ लागते

साखरेतून मिळणाऱ्या रिकाम्या कॅलरीज बंद झाल्याने वजन नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. शरीरातील फॅट स्टोअर्स जळू लागतात.

Image credits: Getty
Marathi

त्वचेची चमक वाढते

साखर बंद केल्यावर त्वचेवरील पिंपल्स आणि ऍक्ने कमी होतात. त्वचेची चमक आणि तजेला परत मिळतो.

Image credits: Getty
Marathi

उर्जा आणि ताजेपणा वाढतो

जास्त साखर खाल्ल्यावर थकवा आणि आळस येतो. पण साखर बंद केल्यावर उर्जा पातळी स्थिर राहते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.

Image credits: Getty
Marathi

हृदय आणि मेंदू निरोगी राहतात

साखर कमी केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. लक्ष केंद्रीत करणे सोपे होते.

Image credits: stockPhoto
Marathi

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

साखर टाळल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आजारपण कमी होऊन शरीर तंदुरुस्त राहते.

Image credits: stockPhoto

वजन कमी करण्यासाठी कोणता भात आहारात खायला हवा?

Garba Look : गरब्यासाठी ट्राय करा शिंपल्यांचे असे इअररिंग्स, खुलेल लूक

Navratri 2025 च्या पाचव्या दिवशीचा रंग हिरवा, नेसा या साड्या

दररोज शरीराला किती पाणी प्यायला हवं?