तब्येत कमी करण्यासाठी काय करायला हवं, कोणता आहार घ्यावा?वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि शारीरिक शिस्त आवश्यक आहे. सकाळी ओट्स, पोहे, दुपारी कमी कार्बोहायड्रेट आणि रात्री हलका आहार घ्यावा. साखरयुक्त पदार्थ, जंक फूड आणि रात्री उशिरा जेवण टाळावे.