5 सप्टेंबर रोजी भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांच्या वाढदिवशी साजरा करावा अशी त्यांची इच्छा होती.
काहीशे वर्षांपूर्वी गणेशोत्सव केवळ एकाच दिवशी साजरा केला जात होता आणि मातीच्या मूर्ती दुसऱ्या दिवशी विसर्जित केल्या जात होत्या. बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि तो १० दिवसांचा उत्सव बनला. काही लोक २-३ दिवसांतच विसर्जन करतात.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईत भव्य गणेश मूर्तींच्या मिरवणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या मिरवणुकीत तरुणाईचा उत्साह आणि भक्ती पाहण्यासारखी आहे. मुंबईत गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून एक सांस्कृतिक उपक्रम म्हणून साजरा केला जातो.
Jyeshtha Gauri Avahana 2024 : गणेशोत्सवावेळी गौरी आवाहन असते. यावेळी देवी पार्वतीची पूजा केली जाते. यंदा गौरी आवाहन येत्या 10 सप्टेंबरला असणार आहे. यावेळी गौरीला वेगवेगळ्या पद्धतीने अवघ्या 10 मिनिटांत साडी कशी नेसवायची याचे काही सोपे प्रकार पाहूया…
सोन्याचा भाव दिल्ली आणि मुंबई शहरामध्ये कमी झाला आहे. भारतातील इतर शहरांमध्ये सोन्याचा भाव किती आहे ते जाणून घेऊयात.
Hair Care Tips : केसांवर हेयर मास्क लावण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा केसांचे नुकसान होण्यासह नैसर्गिक चमकही निघून जाऊ शकते. जाणून घेऊया हेयर मास्क लावण्याची योग्य पद्धत आणि फायदे सविस्तर….
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: यावेळी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. गणेश स्थापना, पूजा पद्धत, मंत्र आणि आरतीचा शुभ मुहूर्त जाणून घ्या.
वर्ष 2024 मधील अखेरचे चंद्रग्रहण 18 सप्टेंबरला असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण ग्रहणाची वेळ आणि याचा प्रभाव पडणार का याबद्दल जाणून घेऊया...
देशभरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांच्या ऐतिसाहिक आणि पौराणिक कथा आहेत. अशातच मध्य प्रदेशातील एका गणपतीबद्दल चर्चा केली जाते. या मंदिरात उलटा स्वस्तिक असल्याचे दिसून येते.