लोणच्याचा रस पोटाशी संबंधित समस्यांवर आराम देतो. छातीत जळजळ, अपचन आणि अतिसारातही लोणच्याचा रस फायदेशीर आहे. लोणच्याच्या रसामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया आणि प्रोबायोटिक्स पोटदुखी कमी करण्यास मदत करतात.
धनत्रयोदशीच्या दिवशी आपण शुभेच्छा संदेश पाठवायला हवेत. या दिवशी कुटुंब सुखी आणि समाधानी राहू शकत असं संदेश पाठवायला हवा.
कमळ हे फूल केवळ देवी लक्ष्मीचे आसन आणि भारताचे राष्ट्रीय फूलच नाही, तर त्याचे अनेक धार्मिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कमळाचे औषधी गुणधर्म, त्याची अद्वितीय रचना आणि दीर्घायुष्य यामुळे ते खूप खास बनते.
जुन्या काचेच्या बांगड्यांपासून सुंदर दिवे, ब्रेसलेट, घराच्या सजावटीसाठी लटकन आणि दिवाळीसाठी शुभ लाभ लटकन बनवू शकता. बांगड्यांना मणी, लेस आणि इतर सजावटीच्या वस्तू वापरून पुन्हा वापरता येते आणि बाग किंवा बाल्कनी सजवण्यासाठीही वापरता येते.
महागडे मेकअप रिमूव्हर वापरण्याऐवजी, घरीच नैसर्गिक साहित्यांपासून मेकअप रिमूव्हर बनवून त्वचेचे नुकसान टाळा. नारळ तेल, कोरफड वेरा, दूध, मध, गुलाबपाणी, बदाम तेल, काकडी, दही या नैसर्गिक घटकांपासून बनवलेले हे रिमूव्हर त्वचेसाठी सुरक्षित, प्रभावी आहे.
Dhanteras 2024 : येत्या 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी भगवान धन्वंतरी, यमराज आणि कुबेरची पूजा केली जाते. याशिवाय सोनं-चांदीची खरेदी करणेही शुभ मानले जाते. यंदाच्या धनतेरसच्या मराठमोठ्या शुभेच्छा पाठवून साजरा करा सण…
Things to not do on diwali 2024 : साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दिवाळीचा सण येत्या 31 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. अशातच दिवाळीवेळी काही चुका करणे टाळले पाहिजे. अन्यथा याचा आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Kandil Design for Diwali 2024 : यंदाची दिवाळी इको फ्रेंडली पद्धतीने साजरी करायची असल्यास घराबाहेर कंदील देखील पेपर पासून तयार केलेला लावू शकता. याशिवाय मातीच्या पणतीही दाराबाहेर लावून घराची शोभा वाढवू शकता.
Dhanteras 2024 Things to Buy : धनत्रयोदशीच्या वेळी सोनं-चांदीएवजी काही खास वस्तू खरेदी करू शकता. यामुळेही देवी लक्ष्मी खूश होण्यासह घरात सुख-समृद्धी येईल.
Skin Care Tips : बदलत्या ऋतूचा व्यक्तीच्या त्वचेवर प्रभाव दिसून येतो. याच कारणास्तव त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर त्वचेची खास काळजी घेणे आवश्यक आहे.
lifestyle