यंदा इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यासाठी पुढील काही कंदीलच्या डिझाइन पाहू शकता.
दिवाळीवेळी घरी बांबूचा कंदील लावू शकता. अशाप्रकारचा कंदील घरच्याघरी देखील बनवू शकता.
इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यासाठी जाळीदार पॅटर्न असणारा कंदील घराबाहेर लावू शकता.
यंदाच्या दिवाळीला डिझाइर इको फ्रेंडली खरेदी करू शकता.
बांबूपासून षटकोनी आकाराचा कंदील मार्केटमध्ये पाहायला मिळेल . घरच्याघरी देखील अशाप्रकारचा कंदील तयार करू शकता.
रंगीत पेपरचा वापर करत स्टार आकाराचा कंदील यंदाच्या दिवाळीला खरेदी करू शकता.
दिवाळीसाठी कागदापासून तयार करण्यात आलेल्या कंदीलने घराला सजावट करू शकता.
Dhanteras 2024 : सोन्याएवजी खरेदी करा या वस्तू, देवी लक्ष्मी होईल खूश
तुम्ही विसरून जाल बांगड्या!, या 5 Punjabi Gold Bangles घालून पहा!
100 रुपयांपेक्षा कमी खर्चात करू शकता रोमँटिक डेट, या 7 Idea फॉलो करा
भांड्यांचा गंज हटवा आणि नळांच्या सफाईसाठी वापरा अल्युमिनियम फॉइल!