येत्या 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. यावेळी चुकूनही काही कामे करणे टाळले पाहिजे.
दिवाळीवेळी घरात कोणत्याही प्रकारचे अशुद्ध वातावरण ठेवू नका. याशिवाय मांस आणि अल्कोहोलचे सेवनही करू नका. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.
दिवाळीवेळी एखादा तुमच्या घरी आल्यास त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. आपल्या इच्छेनुसार काहीतरी दान करावे.
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जागेवर कार्यरत असाल तर दिवाळीवेळी एखाद्याला नाराज करू नका. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.
दिवाळीवेळी कोणावरही रागवू नका. मान्यतेनुसार, एखाद्यावर राग व्यक्त केल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.
दिवाळीवेळी काळ्या रंगाचे वस्र परिधान करू नये. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. याशिवाय पूजेवेळेही काळ्या रंगाचे वस्र परिधान करणे टाळा.
दिवाळीसाठी दाराबाहेर लावा इको फ्रेंडली कंदील, पाहा 8 डिझाइन
Dhanteras 2024 : सोन्याएवजी खरेदी करा या वस्तू, देवी लक्ष्मी होईल खूश
तुम्ही विसरून जाल बांगड्या!, या 5 Punjabi Gold Bangles घालून पहा!
100 रुपयांपेक्षा कमी खर्चात करू शकता रोमँटिक डेट, या 7 Idea फॉलो करा