Silver Bangles चे डिझाईन्स जे तुमच्या लुकला देतील चार चाँदरोजच्या पोशाखापासून ते पार्टीपर्यंत, सोन्याच्या आणि पितळी बांगड्यांपेक्षा वेगळे काहीतरी ट्राय करायचे असेल तर चांदीच्या बांगड्या उत्तम पर्याय आहेत. ऑक्सिडाइज्ड, पारंपारिक, वधूच्या, राजवाडी आणि इतर अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत.