MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Royal Enfieldची 'ही' गाडी दिवाळीला आणा घरात, कमी झालेली किंमत वाचून येईल चक्कर

Royal Enfieldची 'ही' गाडी दिवाळीला आणा घरात, कमी झालेली किंमत वाचून येईल चक्कर

Royal Enfield Hunter: रॉयल एनफील्ड हंटर 350 ही एक आधुनिक-रेट्रो मोटरसायकल आहे, जी विशेषतः शहरी तरुणांसाठी डिझाइन केली आहे. यात 349cc चे J-सीरीज इंजिन असून, तिचे डिझाइन कॉम्पॅक्ट आणि हलके आहे, ज्यामुळे शहरात चालवणे सोपे होते. 

1 Min read
vivek panmand
Published : Oct 14 2025, 03:23 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Royal Enfieldची 'ही' गाडी दिवाळीला आणा घरात, कमी झालेली किंमत वाचून येईल चक्कर
Image Credit : Royal Enfield

Royal Enfieldची 'ही' गाडी दिवाळीला आणा घरात, कमी झालेली किंमत वाचून येईल चक्कर

Royal Enfieldची खूप महागड्या गाड्या बनवत असतात, हंटर ३५० गाडी संपूर्ण श्रेणीतील सर्वात महाग विकणारी गाडी आहे. तिची विक्री देखील बरीच महाग केली जाते. ती इतर बाइकपेक्षा हलकी असून सर्व वयोगटातील लोकांसाठी ती योग्य आहे.

26
गाडीची किंमत किती आहे?
Image Credit : Royal Enfield

गाडीची किंमत किती आहे?

ही एक आधुनिक-रेट्रो स्टाइलची मोटरसायकल आहे, जी विशेषतः शहरी तरुणांना आणि नवीन रायडर्सना लक्षात घेऊन डिझाइन केलेली आहे. तिची किंमत ₹1.62 लाख एक्स-शोरूम पासून सुरू होते.

Related Articles

Related image1
'या' पंतप्रधानांनी क्रूझवर अभिनेत्री केटी पेरीला केलं किस, फोटो पाहून वाटेल लज्जा
Related image2
Trump On Ind Pak War : मी भारत-पाकिस्तानला 200 टक्के टॅरिफची भीती दाखवल्याने युद्ध थांबले, टॅम्प यांचा दावा!
36
इंजिनचे स्पेसिफिकेशन जाणून घ्या
Image Credit : our own

इंजिनचे स्पेसिफिकेशन जाणून घ्या

या मोटरसायकलमध्ये 349cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल-कूल्ड जे-सीरीज इंजिन आहे, जे सामान्य इंजिन नाही. हे इंजिन 20.2 BHPची कमाल पॉवर आणि 27 Nmचा पीक टॉर्क जनरेट करते. ग्राहकांना या बाईकवर 5-स्पीड कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स मिळतो.

46
गाडीची डिझाईन आहे खास
Image Credit : our own

गाडीची डिझाईन आहे खास

रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या डिझाइनबद्दल कंपनीने कॉम्पॅक्ट आणि हलके रोडस्टर-शैलीचे डिझाइन दिले आहे. त्याचे वजन अंदाजे 181 किलो आहे. शहरातील वाहतुकीत चालवणे आणि सांभाळणे सोपे राहते.

56
डिस्क ब्रेकमुळे गाडी चालवणे सोपे
Image Credit : royal enfield

डिस्क ब्रेकमुळे गाडी चालवणे सोपे

टॉप व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स आहेत, तर बेस व्हेरियंटमध्ये स्पोक व्हील्स आहेत. डिस्क ब्रेक आणि सिंगल/ड्युअल चॅनेल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) (व्हेरियंटनुसार) या दोन्ही पर्यायांसह ब्रेकिंग उपलब्ध आहे.

66
ग्राहकांना रायडिंगचा येणार अनुभव
Image Credit : our own

ग्राहकांना रायडिंगचा येणार अनुभव

ग्राहकांना ही गाडी चालवताना रायडिंगचा अनुभव मिळणार आहे. बाईक डिजिटल-अ‍ॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (स्पीडोमीटर अ‍ॅनालॉग, रेस्ट डिजिटल), ट्रिपर नेव्हिगेशन (काही व्हेरियंटमध्ये अ‍ॅक्सेसरी म्हणून), यूएसबी चार्जरसह येते. लहान व्हीलबेस आणि आरामदायी रायडींग पोझिशन महत्वाची ठरणारी आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Puffer Jacket Cleaning : घरच्याघरी पफर जॅकेट असे करा स्वच्छ, लॉन्ड्रिचा खर्च वाचेल
Recommended image2
Horoscope 5 December : आज शुक्रवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल!
Recommended image3
गोकर्णचा 'हा' अनोखा व्ह्यू पाहून तुम्ही वेडे व्हाल!, एकाच ठिकाणी मिळवा 4 अविस्मरणीय अनुभव!
Recommended image4
गोल आणि लांब चेहऱ्यासाठी परफेक्ट लुक, ट्राय करा हे 6 झुमके
Recommended image5
Huggie Earring : आईसोबत मुलगीही घालेल, गोल्ड हगी इअररिंग्स
Related Stories
Recommended image1
'या' पंतप्रधानांनी क्रूझवर अभिनेत्री केटी पेरीला केलं किस, फोटो पाहून वाटेल लज्जा
Recommended image2
Trump On Ind Pak War : मी भारत-पाकिस्तानला 200 टक्के टॅरिफची भीती दाखवल्याने युद्ध थांबले, टॅम्प यांचा दावा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved