MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Diwali Faral Recipe : दिवाळीच्या फराळात करंजीसाठी असे तयार करा सारण, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Diwali Faral Recipe : दिवाळीच्या फराळात करंजीसाठी असे तयार करा सारण, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Diwali Faral Recipe : दिवाळीत फराळ घरोघरी तयार केला जातो. अशातच यंदाच्या फराळात करंजी तयार करायचा विचार करत असाल तर त्याचे सारण खास असेल तर पदार्थाचीही चव वाढली जाते. तर जाणून घ्या फराळासाठी करंजीसह त्याचे सारण तयार करण्याची रेसिपी वाचा. 

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 14 2025, 01:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
साहित्य :
Image Credit : Social Media

साहित्य :

  • मैदा – २ कप
  • तूप/तेल – ४-५ टेबलस्पून
  • मीठ – १/४ टीस्पून
  • पाणी – गरजेनुसार 

सारणासाठी : 

  • साखर – १ कप (तूपामध्ये हलके गरम करून मऊ करणे)
  • खवा/मावा – १/२ कप
  • काजू/खसखस– २-३ टेबलस्पून 
  • वेलची पूड – १ टीस्पून
  • तूप – १ टेबलस्पून

तळण्यासाठी:

  • तेल/तूप – पुरेसे (मध्यम आचेवर तळण्यासाठी)
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पीठ तयार करा
Image Credit : Social Media

पीठ तयार करा

  • मोठ्या बाउलमध्ये मैदा घ्या.
  • त्यात तूप किंवा तेल आणि मीठ घालून नीट मिसळा.
  • हळू हळू पाणी घालत सैलसर पण घट्ट कणिक मळा.
  • कणिक झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.

Related Articles

Related image1
Diwali Faral Recipe : दिवाळी फराळात या पद्धतीने करा शंकरपाळ्या, वाचा सोपी रेसिपी सविस्तर
Related image2
Diwali Faral Recipe : दिवाळीसाठी बेसनाचे लाडू तयार करताना लक्षात ठेवा या टिप्स, रेसिपीही नोट करा
35
सारण तयार करा
Image Credit : Social Media

सारण तयार करा

एका पॅनमध्ये खवा गरम करून हलके ब्राऊन करा.

त्यात साखर घालून नीट मिसळा.

कोथिंबीर, खसखस, काजू आणि वेलची पूड घालून भरावस तयार करा.

मिश्रण थोडे थंड होऊ द्या.

45
करंजी तयार करा
Image Credit : Social Media

करंजी तयार करा

कणिक लहान लहान गोळे करा.

गोळा थोडा फोडून पातळ पण जाडसर चपटीसारखा लाटून घ्या.

भरावसाचा मध्यम चमचा मध्यभागी ठेवा.

कडा नीट बंद करून अर्धवर्तुळ (करंजी) आकार द्या.

हवे असल्यास कडेला हलके दाबून बारीक रेषा तयार करा.

55
करंजी तळून घ्या
Image Credit : Social Media

करंजी तळून घ्या

  • कढईत तेल किंवा तूप गरम करा.
  • मध्यम आचेवर करंजी दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.
  • तळल्यानंतर ताटात टिश्यू पेपरवर काढून ठेवा. जेणेकरुन करंजीमधील अतिरिक्त तेल निघून जाईल. 
  • यानंतर करंजी एका झाकणबंद डब्यात भरुन ठेवा. 
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
दिवाळी २०२५

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Recommended image2
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image3
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Recommended image4
Gas Stove Low Flame : गॅस शेगडीची फ्लेम अचानक कमी झालीये? लगेच या ६ गोष्टी तपासा!
Recommended image5
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Related Stories
Recommended image1
Diwali Faral Recipe : दिवाळी फराळात या पद्धतीने करा शंकरपाळ्या, वाचा सोपी रेसिपी सविस्तर
Recommended image2
Diwali Faral Recipe : दिवाळीसाठी बेसनाचे लाडू तयार करताना लक्षात ठेवा या टिप्स, रेसिपीही नोट करा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved