रफल्स, लेहरिया आणि ड्रेप्ड साड्यांसह शिल्पा शेट्टीसारखा ग्लॅमरस लुक मिळवा. सिक्विन, रेडी-टू-वेअर आणि इतर ट्रेंडी साड्यांसह आपली फिगर फ्लॉन्ट करा.
Right Time to Sleep : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात झोपण्याची वेळ फार बदललेली दिसते. रात्री उशिरा झोपल्याने आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जातात. अशातच झोपण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया.
रत्नांऐवजी सोन्याच्या कडा, पारंपारिक नक्षीदार, पाचेली, कोल्हापुरी, जाळीदार आणि डेली वेअर डिझाईन्ससह महाराष्ट्रीयन बांगड्या तुमच्या लुकमध्ये आकर्षण वाढवतात. साडीपासून ते हलक्या कपड्यांपर्यंत, या बांगड्या प्रत्येक प्रसंगी शोभून दिसतात.
7 Contrast Saree on red color blouse : तुमच्याकडे लाल रंगातील एखादे ब्लाऊज असल्यास ते वेगवेगळ्या कॉन्ट्रास्ट रंगातील साडीवर नेसू शकता. पाहूयात कशाप्रकारच्या साडीवर लाल रंगातील ब्लाऊज परफेक्ट मॅच होईल.
पालकांनी मुलांसमोर भांडू नये याची ८ महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. मुलांवर भावनिक ताण, राग, दीर्घकालीन मानसिक परिणाम, नकारात्मक वर्तन, असुरक्षितता, स्वाभिमानावर परिणाम, शिक्षणात घट आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते.
5 tricks to clean tea strainer at home : चहा गाळण्यासाठी सातत्याने गाळणीचा वापर केला जातो. चहाची नवीकोरी गाळणी कालांतराने काळी आणि अस्वच्छ होते. अशातच घरच्याघरी काळी पडलेली चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता.
तेलकट त्वचेसाठी मेकअप करताना चिकटपणा टाळण्यासाठी क्लिन्जिंग, एक्सफोलिएटिंग, जेल-आधारित मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे. हलका प्राइमर, योग्य फाउंडेशन, मॅट लिपस्टिक निवडणे महत्त्वाचे आहे. बेस लावण्यापूर्वी सेटिंग स्प्रे वापरल्याने मेकअप जास्त काळ टिकतो.
थंडीच्या दिवसात आपल्या शरिराला आतमधून गरम ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशातच किचनमधील काही मसाल्यांच्या मदतीनेही थंडीच्या दिवसात शरीर आतमधून गरम राहण्यास मदत होईल. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
Sequin jumpsuit for party : पार्टीसाठी जाताना कोणते आउटफिट्स परिधान करायचे असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण तुम्ही लेटेस्ट सिक्वीन वर्क असणारे जंपसूट ट्राय करू शकता. पाहूयात जंपसूटचे काही लेटेस्ट आणि ट्रेन्डी डिझाइन…
थंडीच्या दिवसात मुळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सर्दी-खोकल्यासह लठ्ठपणाची समस्या असल्यास मुळ्याचे सेवन करू शकता. जाणून घेऊया थंडीच्या दिवसात मुळ्याचे सेवन केल्याने कोणत्या समस्या दूर होतात याबद्दल सविस्तर...
lifestyle