रात्री लवकर झोपल्याने शरिराला काही प्रकारे फायदा होतो. जाणून घेऊया रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती...
रात्री लवकर झोपल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याशिवाय शरिरातील अँटीबॉडीचे प्रमाण वाढले जाते.
रात्री लवकर झोपल्याने हार्ट अटॅकचा धोकाही कमी होते आणि उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते.
पुरेशी झोप घेतल्यानंतर तुम्ही तणावापासून दूर राहता.
रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्यास वजन वाढण्याचा धोका निर्माण होते. पण लवकर झोपल्याने वजन नियंत्रणात राहते.
झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड होणे, राग येणे अशा समस्या उद्भवल्या जाऊ शकतात.
रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.