कार साफ करताना अनेकदा नकळतपणे केलेल्या चुकांमुळे कारचे नुकसान होऊ शकते. या लेखात, कार साफसफाईच्या 5 सामान्य चुका आणि त्या टाळण्यासाठी उपाय दिले आहेत.
Tips for Slimmer Waistline : धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला स्वत: साठी पुरेसा वेळ देता येत नाहीये. यामुळे वजन वाढण्यासरख्या काही समस्यांचा समाना करावा लागतो. वजन वाढल्यानंतर कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पाहूया सडपातळ कंबरेसाठी खास उपाय.
Vastu Tips for home main door : वास्तुशास्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबद्दल अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही घरात सुख-समृद्धी आणि आर्थिक संपन्नता कायम टिकवून ठेवू शकता. मात्र हीच गोष्ट उलट असल्यास तुम्ही कंगालही होऊ शकता.
जगातील अशी काही मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दलच्या काही अनोख्या कथा आहेत. अशातच जापानमध्येही एक मंदिर आहे, ज्याला घटस्फोटाचे मंदिर म्हणून संबोधले जाते. जाणून घेऊया याच मंदिराबद्दलची खासियत आणि इतिहास सविस्तर...
घरात मासे ठेवणे वास्तूशास्त्रानुसार अशुभ ठरू शकते. माशांची योग्य देखभाल न केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि चुकीच्या दिशेला ठेवल्याने वास्तू दोष निर्माण होऊ शकतात. माशांना बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना नैसर्गिक अधिवासात राहू देणे चांगले.
कोबीचे देठ फेकून देण्याऐवजी त्यापासून चविष्ट भाजी बनवता येते. या लेखात, कोबीच्या देठाची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी दिली आहे जी तुम्ही घरी सहज बनवू शकता.
आचार्य चाणक्य यांच्या मते अभ्यास, ध्यान, पैशाचे व्यवहार आणि जेवण ही चार कामे नेहमी एकट्याने करावीत. यामुळे लक्ष केंद्रित राहते आणि यश मिळण्याची शक्यता वाढते.
Blouse Designs for Dusky Skin : सावळ्या रंगातील महिलाही रेखीव आणि सुंदर दिसतात. पण या स्किन टोनसाठी खास रंगातील आउटफिट्स ट्राय करावेत. जेणेकरुन सौंदर्य अधिक खुललेले दिसेल. अशातच सावळ्या रंगातील महिलांसाठी काही ब्लाऊज डिझाइन पाहूया…
माहिरा शर्माच्या साडी आणि सूट लूकसाठी वेगवेगळ्या हेअरस्टाईल वापरून पहा. वेव्ही, सैल वेणी, गोंधळलेला अंबाडा, कर्ल, पफ आणि गजरा हेअरस्टाईलसह विविध लूक मिळवा.
Caster oil benefits for lips : ओठ फाटलेले असल्यास किंवा काळे पडल्यास एरंडीचे तेल लावणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे ओठ नैसर्गिक रुपात गुलाबी होण्यासह अन्य काही फायदे होतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
lifestyle