६ डिसेंबर शुक्रवारच्या दिवशी मेष, कर्क, तुळा, धनु आणि मीन राशीचे लोक अडचणीत राहणार आहेत. मेष राशीच्या लोकांना पैशांची हानी होऊ शकते तर धनु राशीच्या लोकांनी प्रवास टाळावा.
जुना पेटीकोट फेकून देण्याऐवजी त्याचा वापर कुशन कव्हर्स, स्कर्ट, पँट, ड्रेस किंवा मॉप कापड बनवण्यासाठी करा. तुमची सर्जनशीलता दाखवा आणि पेटीकोटला नवा लुक द्या.
चाणक्याच्या मते, काही सवयी यशात अडथळा आणू शकतात. नकारात्मक विचार, आळस, असुरक्षितता, लोभ, राग आणि अहंकार या सवयींपासून दूर राहिल्यास यश मिळू शकते.
थंडीच्या दिवसात शरिरातील रक्त गोठण्याची समस्या बहुतांशजणांमध्ये उद्भवली जाते. यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येणे किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पाहूया…
5 drinks to relieve stomach gas fast : खाल्लेले अन्नपदार्थ न पचल्याने अपनाचसह पोटात गॅस होण्याची समस्या उद्भवली जाते. अशातच पोटफुगीच्या समस्येचा तुम्ही सामना करत असाल तर काही ड्रिंक्स नक्की यापासून दूर राहण्यास मदत करतील.
भारतातील विविध आश्रम शांत वातावरण आणि आध्यात्मिक अनुभवांसाठी ओळखले जातात. ही ठिकाणे मोफत निवास आणि भोजन देतात, शांततेचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहेत.
ईशा अंबानीने २०२४ मध्ये विविध कार्यक्रम आणि सोहळ्यांमध्ये अनेक स्टायलिश आणि भव्य लेहेंगे परिधान केले. तिच्या कलेक्शनमध्ये कस्टमाइज्ड लेहेंगे, कच्छ वर्क लेहेंगे, पेस्टल लेहेंगे, जड जरीकाम लेहेंगे आणि इंडो-वेस्टर्न लेहेंगेचा समावेश आहे.
Avocado Oil Benefits : पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्ससारख्या समस्येचा सामना करत असाल तर एवोकॅडो ऑइलचा वापर करू शकता. खरंतर, एवोकॅडो ऑइल हेल्दी त्वचेसाठी नैसर्गिक उपाय असल्याचे मानले जाते. जाणून घेऊया एवोकाडो ऑइलचे अन्य काही फायदे....
गुलाबी साडीला वेगवेगळ्या रंगांचे आणि डिझाईन्सचे ब्लाउज घालून तुम्ही तुमचा लुक बदलू शकता. सोनेरी, पिवळा, निळा, केशरी, हिरवा असे अनेक रंग गुलाबी साडीवर छान दिसतात. साडीच्या मटेरियलनुसार आणि प्रसंगानुसार तुम्ही ब्लाउजची निवड करू शकता.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची असतात. पण फळं-भाज्यांच्या साली फेकून दिल्या जातात. अशातच भाज्यांच्या सालीचा पुन्हा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया...
lifestyle