२०२४ मध्ये वॉर्म चॉकलेट ब्राऊन, एस्प्रेसो ब्राऊन, हनी हायलाइट्स, हनी ब्राऊन, गोल्डन हनी हायलाइट्स, ब्लॉन्ड बैलायज, स्ट्रॉबेरी ब्लेंड आणि डार्क चेरी हेअर कलर्स ट्रेंडमध्ये होते. हे कलर्स वेगवेगळ्या त्वचेच्या रंगांना आणि पर्सनॅलिटीजना शोभतात.
Viddya Balan Cotton Sarees Designs : ऑफिसला जाताना दररोन वेस्टर्न आउटफिट्स परिधान करण्याएवजी काहीवेळेस वजनाने हलक्या असणाऱ्या साड्या नेसू शकता. पाहूया विद्या बालनसारख्या काही कॉटनच्या साड्यांचे डिझाइन…
चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या ते डागांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात. यावेळी बेसनाचे पीठ, पपई, केळ, टोमॅटो अशा काही वस्तूंचा वापर त्वचेसाठी करतात.
कॉटन साड्यांसोबत स्टायलिश लुकसाठी विविध डिझाईन्सचे स्ट्रेचेबल ब्लाउज उपलब्ध आहेत. एव्हरग्रीन सिल्व्हर, पफ स्लीव्ह, मल्टी वेव्ह, फुल स्लीव्ह, स्कूप नेक, शीयर पॅटर्न ट्रांसपरंट आणि प्रिंटेड स्ट्रेचेबल ब्लाउज सारख्या डिझाईन्सपैकी निवड करा.
२०२४ मध्ये विविध ब्लश कलर्सची चर्चा रंगली आहे. रोज टिंटेड ब्लशपासून ते डीप पर्पल ब्लशपर्यंत, प्रत्येक स्किन टोनसाठी योग्य शेड उपलब्ध आहेत. हे ब्लश कलर्स त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
वर्ष 2024 संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच यंदाच्या वर्षात भारतातील अशी दोन मंदिरे जी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
वर्ष 2024 मध्ये जगाने काही गंभीर आजारांचा सामना केला. या आजारांमध्ये लाखो नागरिकांच्या आरोग्याला फटका बसण्यासब जागतिक स्तरावर आरोग्य यंत्रणेवरही दबाव पडला गेला.
हिवाळ्यात ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी विविध प्रकारचे स्वेटर उपलब्ध आहेत. केबल नीट स्वेटरपासून ते कलर ब्लॉक स्वेटरपर्यंत, प्रत्येक प्रकारच्या स्वेटरसाठी स्टायलिंग टिप्स येथे दिल्या आहेत.
Year Ender 2024 : यंदाचे वर्ष संपल्यानंतर नवं वर्ष सुरू होणार आहे. अशातच यंदाच्या वर्षात अनेक गोष्टी ट्रेन्डमध्ये राहिल्या. त्यापैकीच एक म्हणजे न्यूड लिपस्टिकचा ट्रेन्ड. बॉलिवूड ते कॉलेजला जाणाऱ्या तरुणींनी न्यूड लिपस्टिकला पसंती दिली.
२०२४ मध्ये, हिरवा, टेराकोटा, गडद निळा, न्यूड/बेज आणि सनशाईन यलो हे रंग इंटीरियर डिझाइनमध्ये ट्रेंडमध्ये होते. हे रंग शांततेपासून ते उत्साहापर्यंत विविध वातावरण तयार करतात आणि विविध थीमशी जुळतात.
lifestyle