वर्ष 2024 मध्ये काही न्यूड लिपस्टिक शेड्सचा खास ट्रेन्ड दिसून आला. खरंतर, न्यूड लिपस्टिक कोणत्याही आउटफिट्सवर परफेक्ट दिसतात.
डार्क पर्पल शेड आउटफिट्सवर पर्पल न्यूड लिपस्टिक छान दिसेल. याशिवाय काही छास आउटफिट्सोबतही अशाप्रकारची लिपस्टिक लावू शकता.
पिंक न्यूड लिपस्टिक शेडमध्ये ब्लूम पिंक रंग वर्ष 2024 मध्ये ट्रेन्डमध्ये होता. या रंगातील लिपस्टिकमुळे सौंदर्य अधिक खुललेले दिसते.
काळवंडलेल्या ओठांसाठी कॅरेमल न्यूड लिपस्टिक परफेक्ट आहे. नो मेकअप लूकसाठीही कॅरेमल न्यूड लिपस्टिक लावू शकता.
सँड न्यूड लिपस्टिक गोऱ्या रंगातील महिलांवर छान दिसेल. वर्ष 2024 मध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनीही अशाप्रकारची लिपस्टिक लावल्याचे दिसून आले.
गोऱ्या रंगातील महिलांसाठी हिबिस्कस न्यूड लिपस्टिक परफेक्ट आहे. या लिपस्टिकमुळे सोबर आणि सिंपल लूक दिसून येईल.
ब्राउन लिप्ससाठी न्यूड ब्राउन लिपस्टिक लावू शकता. पार्टीवेळी एखाद्या आउटफिटवर अशाप्रकारची लिपस्टिक बेस्ट आहे.