ऑफिससाठी परफेक्ट आहेत विद्या बालनसारख्या या 8 साड्या, खुलेल लूक
Lifestyle Dec 06 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
प्युअर कॉटन साडी
ऑफिसमध्ये काम करताना परिधान केलेल्या आउटफिट्समध्ये कंम्फर्टेबल वाटण्यासाठी विद्या बालनसारखी हिरव्या रंगातील प्युअर कॉटन साडी नेसू शकता.
Image credits: Instagram
Marathi
पिंक हँडलूम साडी
पिंक रंगातील प्लेन साडीमध्ये विद्या अतिशय सुंदर दिसतेय. विद्यासारखा सिंपल अँड सोबर असा साडीत ऑफिस लूक करू शकता.
Image credits: instagram
Marathi
स्ट्रॅप्ड कॉटन साडी
स्ट्रॅप्ड कॉटन साडी ऑफिसला नेसण्यासाठी परफेक्ट आहे. अशा साडीमध्ये खूप कंम्फर्टेबल वाटते. यावर झुकमे फार छान दिसतील.
Image credits: instagram
Marathi
सिल्क कॉटन ब्लेंड साडी
निळ्या रंगातील सिल्क कॉटन ब्लेंड साडीमध्ये विद्या बालनचा एलिगेंट लूक दिसतोय. साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज फार सुंदर दिसेल.
Image credits: our own
Marathi
प्रिंटेट कॉटन साडी
ऑफिस लूकवेळी हटके दिसायचे असल्यास प्रिंटेट कॉटन साडी नेसू शकता. विद्याच्या साडीवर काळ्या आणि पांढऱ्या रंगात प्रिंट आहे. यावर एथनिक ज्वेलरी ट्राय करा.
Image credits: instagram
Marathi
बुट्टी प्रिंट कॉटन साडी
विद्या बालनने पांढऱ्या रंगातील बुट्टी प्रिंट असणारी कॉटन साडी नेसली आहे. पदाराला सोनेरी रंगातील जरी वर्क करण्यात आले आहे. ऑफिसला जाताना विद्यासारखी साडी परफेक्ट आहे.
Image credits: Social Media
Marathi
इंडिगो साडी
सध्या इंडिगो साडीचा ट्रेन्ड आहे. अशातच ऑफिसला जाताना विद्या बालनसारखी इंडिगो साडी नेसू शकता.
Image credits: Social Media
Marathi
प्लेन कॉटन साडी
ऑफिससाठी प्लेन रंगातील कोणतीही साडी परफेक्ट आहे. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.