Marathi

मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावर येईल चमक, २०२४ मध्ये चेहरा करेल ब्लश

Marathi

२०२४ मध्ये पॉप्युलर ब्लश कलर

गालाला चमक येण्यासाठी ब्लश कलरचा वापर केला जातो. २०२४ मध्ये अनेक ब्लश कलरची चर्चा रंगली होती. 

Image credits: Pinterest
Marathi

रोज टिंटेड ब्लश

नॅचरल स्किन टोन गर्ल्समध्ये रोज टिंटेड ब्लशची कायमच चर्चा होत असते. हेल्दी त्वचेवर थोडा ब्लश केल्यावर तो उठून दिसतो. 

Image credits: Pinterest
Marathi

डीप पर्पल ब्लश

डार्क स्किनवर डीप पर्पल ब्लश अतिशय छान प्रकारे उठून दिसतो. मुलींमध्ये हा ब्लश सर्वात जास्त लोकप्रिय आहे. 

Image credits: Pinterest
Marathi

क्रीम ब्लश इन बेरी ग्लो

क्रीम ब्लश इन बेरी ग्लो हा आपल्या त्वचेवर तेज आणायचं काम करतो. तो लावल्यावर आपली त्वचा निखरून निघते. 

Image credits: Pinterest
Marathi

ब्लश पीच कलर शेड

ब्लश पीच कलर शेड कोणत्याही त्वचेवर चांगल्या प्रकारे उठून दिसतो. सर्वच वयोगटातील मुलींमध्ये हा कलर पसंद केला जातो. 

Image credits: Pinterest
Marathi

पिंकीश हायलाईटर

गालांना हायलाईट करण्यासाठी पिंकीशी हायलाईटरचा उपयोग केला जातो. हा हलका हायलाइटर आपल्या त्वचेला उजळून टाकत असतो. 

Image credits: Pinterest
Marathi

स्पाइस्ड पिंक ब्लश

सावळ्या रंगावर स्पाइस्ड पिंक ब्लश कलर उठून दिसतो. आपल्या मेकअप किटमध्ये ४ ते ५ शेड कायम ठेवून द्यावेत, त्यामुळे चेहऱ्यावर चांगला ग्लो येत राहतो. 

Image credits: Pinterest

हिवाळ्यात ऑफिसमध्ये जा स्टाईलमध्ये, घालून पहा हे ८ स्टाईलिश स्वेटर

2024 मधील 6 ट्रेन्डी Nude Lipstick Shades, तुमच्याकडे आहेत का?

Year Ender 2024: हे 5 रंग इंटीरियर डिझाइनमध्ये करतात कहर

6 डिसेंबर २०२४: कोणाला होईल व्यवसायातून तोटा, कोणाची घडेल यात्रा