Elbow Darkness Remedies : हाताचे कोपरे काळे पडल्यानंतर त्यावर वेगवेगळे उपाय केले जातात. खरंतर, यामागे काही कारणेही असू शकतात. पण घरच्याघरी हाताच्या काळवंडलेल्या कोपऱ्यांची समस्या दूर कशी करायची यावरील सोपे उपाय जाणून घेऊया…
कालसर्प आणि पितृदोषापासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जाते. अशातच प्रेमानंद महाराजांनी या दोषांपासून दूर राहण्यासाठी काय करावे याबद्दलचा उपाय सांगितला आहे.
जुनी नेट साडी वापरून मुलींसाठी विविध प्रकारचे सुंदर ड्रेस बनवू शकता. ऑफ शोल्डर, वन शोल्डर, रफल, शॉर्ट आणि डबल शेड अशा विविध डिझाईन्स वापरून बेबीसाठी परी राजकुमारीसारखा ड्रेस तयार करा.
Neelam Kothari Style Sarees : अभिनेत्री नीलम कोठारी आजही वयाच्या पंन्नाशीनंतर तरुण दिसते. अशातच अभिनेत्रीच्या काही साड्या लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट आहेत. याचेच काही डिझाइन पाहूया….
विविध नेकलाइन आणि एम्ब्रॉयडरीसह ७ नक्षीदार मखमली ब्लाउज डिझाईन्स साडीला मोहिनी घालतील. साध्या साडीपासून ते भारी साडीपर्यंत, या ब्लाउज डिझाईन्स प्रत्येक लूकसाठी योग्य आहेत.
चाणक्यांच्या नीतीनुसार, आळशीपणा टाळून कष्ट करणे, चांगली संगत ठेवणे, शिस्तबद्ध जीवनशैली, शिक्षण आणि कौशल्य विकास, संकटांचा धैर्याने सामना करणे आणि कर्तव्यनिष्ठ राहणे हे २०२४ मध्ये गरिबी दूर करण्याचे प्रमुख मार्ग आहेत.
Bajara Bhakri : बाजरीची भाकरी खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. पण भाकरी तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे असते. तरच भाकरी मऊसर होईल. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…
हिंदू धर्मात कोणत्याही पूजेवेळी घंटानाद करण्याची परंपरा आहे. अशातच घरात कोणत्या पाच ठिकाणी देवाची घंटी वाजवावी जेणेकरुन सुख-समृद्धी कायम टिकून राहिल याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
थंडीच्या दिवसात आपल्या अंथरुणाची स्वच्छता राखणे फार महत्वाचे असते. खासकरुन चादर व्यवस्थितीत धुतल्यानंतर सुकवणे टास्क असतो. पण तुम्हाला माहितेय का, मळलेल्या किंवा अस्वच्छ अंथरुणामुळेही काही आजार मागे लागू शकतात?
अवघ्या काही दिवसानंतर नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. यावेळी बहुतांशजण आयुष्यासंबंधित एखादा संकल्प करुन नव्या वर्षाला सुरुवात करतात. अशातच नव्या वर्षात आरोग्यासंबंधित काही नियम काटेकोरपणे फॉलो केल्यास नक्कीच तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते.
lifestyle