काळवंडलेल्या कोपऱ्यांच्या समस्येवर सोपा उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक
Lifestyle Dec 17 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
काळवंडलेल्या कोपऱ्यांवर उपाय
शरिराच्या अवयवांवर आलेले टॅनिंग दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच हाताचे कोपरे बहुतांशजणांचे काळवंडले जातात. यावर उपाय काय पुढे पाहूया...
Image credits: Social Media
Marathi
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यामध्ये चहापावडर मिक्स करुन जाडसर वाटून घ्या. यामध्ये पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. पेस्ट काळवंडलेल्या हाताच्या कोपऱ्यांना लावून मसाज करा.
Image credits: adobe stock
Marathi
बदामाचे तेल
बदामाच्या तेलामध्ये असणारे व्हिटॅमि ई गुणधर्म त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यास मदत करतात. या तेलाने काळवंडलेले हाताचे कोपरे मसाज करा.
Image credits: Social media
Marathi
बटाटा
बटाट्याचे काप किंवा रस घेऊन काळवंडलेल्या कोपऱ्यांची समस्या दूर होऊ शकते.
Image credits: Freepik
Marathi
एलोवेरा जेल
एलोवेरा जेलच्या मदतीनेही काळवंडलेल्या कोपऱ्यांची समस्या दूर होण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
हळद
हळद आणि दूध मिक्स करुन घट्ट पेस्ट तयार करा. पेस्ट काळवंडलेल्या कोपऱ्यांना लावून ठेवून 10 मिनिटांनी धुवा.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.