कालसर्प आणि पितृदोषापासून कसे दूर रहाल? प्रेमानंद महाराजांचा वाचा उपाय
Lifestyle Dec 17 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:facebook
Marathi
ग्रहांच्या अशुभ फळापासून असे रहा दूर
वृंदावनातील प्रेमानंद महाराजांकडे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक आपल्या समस्या घेऊन येतात. अशातच एका भक्ताने कालसर्प आणि पितृदोषासंबंधिक एक प्रश्न महाराजांना विचारला होता.
Image credits: facebook
Marathi
भक्ताने विचारलेला प्रश्न
भक्ताने प्रश्न विचारत म्हटले की, "माझ्या परिवारात कालसर्प आणि पितृदोषाचा प्रभाव आहे. यामुळे आम्ही नेहमी त्रस्त असतो. यावर उपाय काय?"
Image credits: facebook
Marathi
सर्व दोषांवरील उपाय
प्रेमानंद महाराजांनी म्हटले की, शनि, राहु-केतू अशा ग्रहांमध्ये तेवढी शक्ती नाही जो देवाच्या नामाचा जप करेल त्याचे वाईट घडवून आणेल.
Image credits: facebook
Marathi
देवाच्या भजावर लक्ष द्या
प्रेमानंद महाराजांनुसार, देवापासून दूर झाल्यास तुम्हाला ग्रह सोडणार नाहीत. याशिवाय देवाचे किर्तन सोडून तुमचीच मनमानी करू लागल्यास कालसर्प आणि पितृदोष मागे लागू शकतात.
Image credits: facebook
Marathi
या कारणास्तव त्रास देतात ग्रह
प्रेमानंद महाराज म्हणतात की, जेवढे काही अशुभ ग्रह आहेत ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात मध्येमध्ये येऊन त्रास देतात. म्हणजेच शासकीय कर्मचाऱ्यांसारखे त्यांचे वागणे असते.
Image credits: facebook
Marathi
असे दूर रहा अशुभ फळापासून
प्रेमानंद महाराजांनुसार, कोर्टात फाशीची शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीला माफी मिळाल्यानंतर मृत्यू टळला जातो. तिच स्थिती देवाचे नाव घेणाऱ्याची होते.