बॉर्डर वर्क साडीची फॅशन कधीच जुनी होऊ शकत नाही. वेडिंग फंक्शनवेळी नीलमसारखी हिरव्या रंगातील बॉर्डर वर्क असणारी साडी नेसू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
शिफॉन साडी
शिफॉन साडी कोणत्याही वयातील महिलांसाठी परफेक्ट आहे. नीलम कोठारीसारखी साडी एखाद्या पार्टी फंक्शनवेळी नेसू शकता.
Image credits: Instagram
Marathi
सीक्विन साडी
सध्या सीक्विन साडीचा ट्रेन्ड आहे. अशातच लग्नसोहळ्यासाठी नीलम कोठारीसारखी सीक्विन साडी नेसू शकता.