दररोज या 5 ठिकाणी वाजवा पूजेची घंटी, टिकून राहिल सुख-समृद्धी
Lifestyle Dec 17 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
कोणत्या 5 ठिकाणी पूजेची घंटी वाजवावी?
पूजा करताना घंटी वाजवण्याची परंपरा फार जुनी आहे. ज्यावेळी घरात पूजा केली जाते तेव्हा घंटी आवर्जुन वाजवली जाते. जाणून घेऊया कोणत्या 5 ठिकाणी घंटी वाजवावी…
Image credits: Getty
Marathi
देवासमोर वाजवा घंटी
दररोज पूजा करण्यापूर्वी देवासमोर घंटी वाजवा. यामुळे देवाची सदैव कृपा तुमच्यावर राहिल.
Image credits: Social Media
Marathi
पाणी पिण्याच्या ठिकाणी
किचनमध्ये ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी ठेवता तेथेही दररोज घंटी वाजवा. हे स्थान पितरांशी संबंधित असते. येथे घंटी वाजवल्याने पितृदोष शांत होत शुभ फळ मिळते.
Image credits: Social media
Marathi
धनाच्या ठिकाणी
ज्या ठिकाणी तुमची तिजोरी असते जेथे पैसे ठेवता तेथेही दररोज घंटानाद करा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच तुमच्यावर राहिल.
Image credits: Social Media
Marathi
मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये उभे राहून
दररोज सकाळी मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये उभे राहून घंटी वाजवा. यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते.
Image credits: Social media
Marathi
मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे राहून
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे राहून घंटी वाजवा. यामुळे कोणतीही नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करणार नाही.
Image credits: Social Media
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.