बाजरी ग्लूटेन फ्री असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे शरीर आतमधून उष्ण राहण्यासही मदत होते. यामुळे थंडीत बाजरीच्या भाकरीचे सेवन करू शकता.
बाजरीचे पीठ मळणे काहींसाठी टास्क असते. पण बाजरीच्या भाकरीसाठी पीठ मळताना त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करावा.
बाजरीच्या भाकरीसाठी पीठ मळताना एक कप गरम पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि तूप घाला. यामुळे भाकरी मऊसर होईल.
बाजरीच्या भाकरीसाठी पीठ अगदी नरम मळू नये. असे झाल्यास पीठाला पाणी सुटण्यास सुरुवात होईल.
भाजरीची भाकरी तयार करताना पीठ घट्ट असू द्या. भाकरी तयार करण्यापूर्वी थोडेसे पीठ ताटात घेऊन त्यावर भाकरी थापून घ्या.
बाजरीची भाकरी मऊसर होण्यासाठी तवा व्यवस्थितीत गरम होऊ द्या. यानंतर दोन्ही बाजूने भाकरी भाजून घ्या.
भाकरी अत्याधिक वेळ भाजल्यास कडक होऊ शकते. यामुळे भाकरी भाजताना फुलण्यास सुरुवात झाल्यानंतर तूप लावा.
दररोज या 5 ठिकाणी वाजवा पूजेची घंटी, टिकून राहिल सुख-समृद्धी
खुशी कपूरच्या 5 Western Outfits ने बना या New Year 2025 ची फॅशन क्वीन!
सडपातळ कंबरेचे वाढेल सौंदर्य!, साडीवर घाला या 8 Kamarband डिझाइन
चाणक्य नीती: यशाच्या मार्गातील हे 6 अडथळे, जाणून घ्या कसे दूर करावे?