Stylish Heels for Christmas Party : येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. यावेळी मोठ्या उत्साहात ख्रिसमसचा सण साजरा करण्यासाठी खास आउटफिट्स परिधान केले जातात. अशातच ख्रिसमस पार्टीच्या आउटफिट्सवरील काही ट्रेन्डी हिल्स डिझाइन पाहूया…
नवीन वर्षात आर्थिक नियोजन, आरोग्य, व्यक्तिगत विकास, पर्यावरण आणि समाजकार्यासाठी संकल्प करा. लहान आणि साध्य संकल्प ठेवून त्यांचे नियमित पालन करा. मानसिक स्वास्थ्यासाठी मेडिटेशन आणि योगाचा सराव करा.
Raw Turmeric Benefits : कच्च्या हळदीच्या सेवन केल्याने काही आरोग्यदायी फायदे होतात. पचनक्रिया सुधारणे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास कच्ची हळद कशाप्रकारे मदत करते हे जाणून घेऊया…
Vastu Dosh Remedies : वास्तुशास्रामध्ये घरातील वास्तुदोष दूर करण्यासंबंधित काही उपाय दिले आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
Richa Chadha मॉइश्चरायझर आणि ब्राइटनिंग सीरमपासून मेकअप सुरू करते. ती गालांना लिक्विड टिंट वापरते आणि डाग लपवण्यासाठी कंसीलर वापरते. Richa ओठ आणि गाल दोन्हीसाठी लिपस्टिक वापरते आणि मेकअप पूर्ण करण्यासाठी फेस पावडर वापरते.
थंडीतील थंड वातावरणामुळे त्वचेमधील ओलसरपणा कमी होते. यासाठी काहीजण एलोवेरा जेलचा वापर करतात. अशातच थंडीत मुलायम त्वचेसाठी एलोवेरा जेलचा कसा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता याबद्दल जाणून घेऊया...
दररोज १०,००० पावले चालल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अनेक फायदे होतात. चयापचय सुधारतो, वजन कमी होते, हृदयाचे आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो, झोपेची गुणवत्ता सुधारते, हाडे मजबूत होतात आणि दीर्घायुष्य लाभते.
Old Velvet Kurta Reuse : जुनी व्हेलवेट कुर्ता फेकून देण्याएवजी त्याचा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता. यापासून ब्लाऊज ते टेबल रनर तयार करू शकता.
गोवा, मनाली, उदयपूर, गंगटोक आणि काश्मीर ही भारतातील काही सर्वोत्तम ठिकाणे आहेत जिथे तुम्ही नवीन वर्ष साजरे करू शकता. गोव्याचे समुद्रकिनारे आणि नाईटलाइफ, मनालीचे थंड हवामान आणि साहसी खेळ, उदयपूरचे राजेशाही वैभव पाहू शकता.
तुमच्या पतीचे जुने चेक शर्ट फेकून देऊ नका. त्यापासून 7 वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश ब्लाउज डिझाईन्स बनवू शकता, जसे की रफल स्टाईल, बलून स्लीव्ह, रॅप स्टाईल आणि इतर.
lifestyle