New Year Celebration: भारतात नवीन वर्ष कुठं साजरा करता येईल?
Lifestyle Dec 17 2024
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
गोवा
गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी. येथील समुद्रकिनारे, नाईट पार्ट्या आणि सुंदर रिसॉर्ट्स नवीन वर्षाची रंगत वाढवतात
Image credits: Freepik
Marathi
मनाली (हिमाचल प्रदेश)
थंड हवामान, बर्फाच्छादित पर्वत आणि साहसी खेळांसाठी मनाली नवीन वर्ष साजरे करण्यासाठी उत्तम आहे. येथे तुम्ही कँपिंग, बर्फात खेळ आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
Image credits: Pinterest
Marathi
उदयपूर (राजस्थान)
जर तुम्हाला शांत वातावरण आणि राजेशाही अनुभव हवा असेल, तर उदयपूर एकदम योग्य आहे. येथील तलाव आणि महाल तुमचं नवीन वर्ष अविस्मरणीय करतील
Image credits: Our own
Marathi
गंगटोक (सिक्कीम)
गंगटोकच्या शांत वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात नवीन वर्ष साजरे करणं हा एक वेगळा अनुभव असतो
Image credits: Getty
Marathi
काश्मीर
निसर्गरम्य दृश्यं आणि बर्फाळ पर्वतांनी वेढलेलं काश्मीर तुम्हाला स्वर्गीय आनंद देईल. गुलमर्ग आणि श्रीनगर येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते