घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता होईल दूर, करा हे 5 उपाय
Lifestyle Dec 18 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
वास्तुशास्राची रचना
भगवान ब्रम्हांनी मानव कल्याणासाठी वास्तुशास्राची रचना केली. खरंतर, आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीवर मात करण्यासाठीचे उपाय वास्तुशास्रात दिले आहेत.
Image credits: Social Media
Marathi
वास्तुनुसार उपाय
घरात वास्तुदोष असल्यास वास्तुशास्रानुसार पुढील काही उपाय करुन ते दूर करू शकता.
Image credits: instagram
Marathi
घरातील खिडक्या उघड्या ठेवा
घराच्या खिडक्या दिवसभरातून 20 मिनिटांसाठी खुल्या ठेवाव्यात. यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होते.
Image credits: Social Media
Marathi
मीठाचा उपाय
मीठाच्या पाण्याने फरशी पूसा. याशिवाय घरातील कोपऱ्यात मीठ ठेवून दुसऱ्या दिवशी फेकून द्या.
Image credits: pexels
Marathi
पाण्याचा उपाय
एक वाटी पाणी 4-5 तास सूर्यप्रकाशात ठेवा. यानंतर आंब्याच्या पानांनी ते पाणी घरात शिंपडा.
Image credits: iSTOCK
Marathi
शंखाचा उपाय
घरात शंख असल्यास त्यामध्ये पाणी भरुन घरात शिंपडा.
Image credits: Social Media
Marathi
दिवा लावा
सकाळ-संध्याकाळ दिवा लावल्याने घरात सकारात्मकता येते.
Image credits: Social Media
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.