ख्रिसमस पार्टीच्या आउटफिट्सवर कोणते शूज किंवा हिल्स घालावे याबद्दल कंफ्यूजन होते. अशातच पुढील काही ट्रेन्डी हिल्स आउटफिट्सवर ट्राय करू शकता.
पार्टीमध्ये टू पीस स्टाइल आउटफिट्स परिधान करणार असल्यास पीप टोस हिल्स परफेक्ट आहेत.
थंडीच्या दिवसात बूट्स आवर्जुन घातले जातात. अशातच ख्रिसमस पार्टीसाठी जीन्स किंवा शॉर्ट्सवर एंकल बूट्स ट्राय करू शकता.
स्टिलेटो हिल्स प्रत्येक प्रकारच्या आउटफिट्सवर परफेक्ट आहेत. यामध्ये वेगवेगळे रंग किंवा डिझाइनही पहायला मिळतील.
हाय हिल्स प्रत्येकालाच घालणे शक्य नाही. ख्रिसमस पार्टीवेळी शॉर्ट ड्रेस ट्राय करणार असल्यास त्यावर हाय हिल्स घालू शकता.
होन हिल्सच्या सध्या ट्रेन्ड आहे. स्टायलिश असण्यासह कोन हिन्स घातल्यानंतर खूप कंम्फर्टेबलही वाटते.
ख्रिसमस पार्टीसाठी ओव्हर द नी बूट्स परफेक्ट आहेत. यामध्ये पेन्सिल हिल्ससह कंम्फर्टेबलही वाटते.
New Year Resolution: नवीन वर्षात कोणता संकल्प करावा?
थंडीत कच्च्या हळदीचे सेवन करण्याचे 5 चमत्कारिक फायदे
घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता होईल दूर, करा हे 5 उपाय
गाल दिसतील भरलेले, फक्त फॉलो करा Richa Chadha यांच्या 7 Makeup Tips