प्रेमानंद महाराजांनी पत्नी आणि आईमधील वादाबाबत मार्गदर्शन केले आहे. आईची सेवा करणे हे पत्नीचे कर्तव्य असल्याचे ते म्हणतात. दोघीही महत्त्वाच्या असून नवऱ्याने संसार सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात पती-पत्नीच्या संबंधांवर भाष्य केले आहे. त्यांनी अशा ४ परिस्थितींचे वर्णन केले आहे ज्यात पती पत्नीला सोडू शकतो.
आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. खासकरुन वयाच्या तीशीनंतर आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. अशातच आरोग्याची काळजी घेण्यासह शरिरातील हाडं मजबूत राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया…
थंडीच्या दिवसात कच्च्या हळदीच्या लोणच्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया कच्च्या हळदीचे इस्टंट लोणचे कसे तयार करायचे याबद्दल सविस्तर...
घरात फिश एक्वैरियम ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, असे वास्तुशास्त्र सांगते. पण ज्योतिषशास्त्रानुसार, पाणी (चंद्र) आणि मासा (शनि) एकत्र येऊन विष योग तयार करतात, जे अशुभ मानले जाते.
बनारसी साडीला वेगवेगळ्या प्रकारे ब्लाउज घालून मॉडर्न लुक मिळवता येतो. फुल स्लीव्हज, फुल नेकलाइन, व्ही नेक एम्ब्रॉयडरी, पफ स्लीव्हज, डीप स्क्वेअर नेक, ट्यूब ब्लाउज आणि जरी सिक्वेन्स वर्क असे अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत.
बहुतांशजणांच्या सकाळची सुरुवात वाफाळलेल्या चहाने होते. काहींना चहा पिण्याची फार आवडत असते. पण तुम्हाला चहा पिण्याची योग्य पद्धत माहितेय का? जाणून घ्या चहा पिताना कोणत्या चुका करणे टाळल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर...
अग्निकोण आणि दक्षिण अग्नी दिशेला अन्न ठेवल्याने त्यातील पोषण आणि ऊर्जा वाढते, शारीरिक शक्ती आणि आरोग्य सुधारते, पचनसंस्था उत्तम कार्य करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. दक्षिण-पूर्व दिशेला तूप ठेवल्यानेही आरोग्यास फायदा होतो.
Mix Peeth Idli : सकाळच्या नाश्तावेळी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे असे म्हटले जाते. अशातच नाश्तासाठी मिक्स पिठाची इडली तयार करू शकता. यासाठी लागणारे साहित्य आणि रेसिपी जाणून घेऊया.
बहुतांशजण आयुष्यात आर्थिक समस्यांचा सामना करतता. अशातच वास्तुशास्रानुसार काही उपाय करून आर्थिक अडचणींवर मात करू शकता. जाणून घेऊया घरातील तिजोरी कधीच रिकामी राहू नये म्हणून कोणत्या फुलांचे रोप लावावे याबद्दल जाणून घेऊया.
lifestyle