बायको आणि आईमध्ये रोज होतात भांडण, प्रेमानंद महाराज काय म्हटले?
Lifestyle Dec 21 2024
Author: vivek panmand Image Credits:facebook
Marathi
भक्ताने काय प्रश्न विचारला?
प्रेमानंद महाराज यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक भक्ताने प्रश्न विचारला की, बायको माझ्या आईची सेवा करतो का, काय करू. यावर महाराजांनी उत्तर दिल आहे.
Image credits: facebook
Marathi
बायको आणि आई दोघांमध्ये कोणाला निवडायचे?
प्रेमानंद महाराजांनी भक्ताला म्हटले की, बायको आणि आई दोघांची सेवा करण्याची वेळ आल्यावर बायकोने आईची सेवा करायला हवी असं महाराजांनी म्हटलं आहे.
Image credits: facebook
Marathi
आई आणि बायको दोन्हीही गरजेच्या आहेत
प्रेमानंद महाराजांच्या म्हणण्यानुसार, आई आणि बायको दोघांमध्ये एकाची निवड करणे अवघड असते. आई आपलं जीवन असून बायको आपलं अंग आहे.
Image credits: facebook
Marathi
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
एका नवऱ्याने आई आणि पत्नीला सोबत ठेवायचा प्रयत्न करावा. त्यामुळे संसार सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे आपले धर्म आणि कर्तव्य पालन करण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
Image credits: facebook
Marathi
प्रेमानंद महाराज सोशल मीडियावर व्हायरल
प्रेमानंद महाराज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी भक्तांना मार्गदर्शन करताना सांगितलं आहे.