Marathi

वयाच्या 30 वर्षानंतर हाडं राहतील मजबूत, करा हे काम

Marathi

बिघडलेली लाइफस्टाइल

अनहेल्दी लाइफस्टाइलच्या कारणास्तव महिलांमध्ये शरिरातील हाडं ढिसूळ होण्यासह आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. याबद्दलच पुढे जाणून घेऊया...

Image credits: social media
Marathi

दररोज व्यायाम करा

हाडांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि मजबूतीसाठी दररोज जॉगिंग, वॉकिंग किंवा वेट लिफ्टिंगसारख्या एक्सरसाइज करा.

Image credits: Social media
Marathi

हेल्दी डाएट

हाडांना बळकटी देण्यासाठी वयाच्या 30 व्या वर्षानंतर महिलांनी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त डाएटचे सेवन करावे.

Image credits: Facebook
Marathi

अल्कोहोलच्या सेवनापासून दूर रहा

शरिरातील हाडं मजबूत राहण्यासाटी अल्कोहोल आणि स्मोकिंगच्या सवयीपासून दूर रहा.

Image credits: Getty
Marathi

वजन नियंत्रणात ठेवा

वयाच्या 30 नंतर हाडांच्या आरोग्यासाठी वजन नियंत्रणात ठेवा. यामुळे आरोग्यही हेल्दी राहिल.

Image credits: Social Media
Marathi

हेल्थ चेकअप करा

वयाच्या 30 व्या वर्षानंतर बोन डेंसिटीबद्दल तपासणी करा. यामुळे हाडांसंबंधित समस्या कळल्या जातील.

Image credits: social media
Marathi

हाडं कमकुवत का होतात?

वयाच्या 30 व्या वर्षानतर महिलांमध्ये पोषण तत्त्वांची कमतरता, शारिरीक हालचाल कमी करणे, हार्मोन्स असंतुलित होणे अथवा औषधांच्या कारणास्तव हाड कमकुवत होण्याची समस्या उद्भवली जाऊ शकते.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social media

Astro Tips: घरात 'फिश एक्वैरियम' ठेवणे शुभ की अशुभ?, जाणून घ्या

Banarasi साडीला द्या ब्लाउजचा अनोखा टच, मॉडर्न लुकचे होईल कौतुक

चहा पिताना या 5 चुका करणे टाळा, अन्यथा बिघडेल आरोग्य

घराच्या या दिशेला ठेवा अन्न, अधिक पोषण आणि शारीरिक शक्ती मिळेल!