तिजोरी कधीच होणार नाही रिकामी, घरात लावा या फुलांचे रोप
Lifestyle Dec 21 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
पारिजातकाचे रोप
आपल्या आजूबाजूला शुभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोपांमध्ये पारिजातकाच्या रोपाचेही नाव घेतले जाते.
Image credits: Social Media
Marathi
प्राजक्ताची फुलं
पारिजातकाला काहीजण प्राजक्ताची फुलं असेही म्हणतात.
Image credits: Social media
Marathi
भगवान श्रीकृष्णांशी संबंध
पारिजातकाचे रोप स्वर्गावरुन धरतीवर भगवान श्रीकृष्ण घेऊन आले आणि त्यांनी सत्यभामाच्या अंगणात लावले.
Image credits: Social media
Marathi
पारिजातकाच्या फुलांचा सुगंध
पारिजातकाच्या फुलांचा सुंगध अगदी मनमोहक असतो.
Image credits: Social media
Marathi
देवी लक्ष्मीला प्रिय
पारिजातकाचे फुल देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे.
Image credits: Social media
Marathi
आर्थिक संपन्नता
पारिजातकाचे फुलं आर्थिक संपन्नता आकर्षित करते असे मानले जाते.
Image credits: Facebook
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.