Marathi

चहा पिताना या 5 चुका करणे टाळा, अन्यथा बिघडेल आरोग्य

Marathi

चहा पिताना कोणत्या चुका करणे टाळावे

दिवसभराचा थकवा किंवा सकाळची सुरुवात वाफाळलेल्या चहाने केली जाते. चहा प्यायल्याने फ्रेश झाल्यासारखे वाटते. पण चहा पिताना काही चुका करणे टाळल्या पाहिजेत.

Image credits: Social media
Marathi

जेवताना चहा पिऊ नका

जेवणासह चहा पिणे टाळावे. यामुळे अन्नपदार्थामधील महत्वाची पोषण तत्त्वे मिळत नाहीत. जर चहा प्यायची असल्यास जेवणाच्या कमीत कमी एक तासानंत पिऊ शकता.

Image credits: Social media
Marathi

उपाशी पोटी चहा पिणे टाळा

सकाळी उपाशी पोटी चहा पिणे टाळावे. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवली जाऊ शकते. याशिवाय पोटात जळजळ आणि उलटीची समस्याही उद्भवू शकते.

Image credits: social media
Marathi

एकावेळी अधिक कप चहा पिणे टाळा

एकावेळी एक कप पेक्षा अधिक चहा पिणे टाळवे. यामुळे झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो.

Image credits: Social media
Marathi

वारंवार चहा उकळवू नका

एकदा चहा केल्यानंतर ती वारंवार उकळवू नका. यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवली जाऊ शकते.

Image credits: Social media
Marathi

मसाल्याची चहा मर्यादित प्या

मसल्याच्या चहाची टेस्ट उत्तम असते. पण याचे अत्याधिक प्रमाणात सेवन करणे टाळावे. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Image credits: Social media
Marathi

योग्य वेळी चहा प्या

चहा पिण्यासाठी योग्य वेळ निवडा। खरंतर जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर चहा प्या.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: social media

घराच्या या दिशेला ठेवा अन्न, अधिक पोषण आणि शारीरिक शक्ती मिळेल!

नाश्तासाठी तयार करा मिक्स पिठाची इडली, वाचा रेसिपी

तिजोरी कधीच होणार नाही रिकामी, घरात लावा या फुलांचे रोप

सौंदर्यावर खुलून दिसेल, 18+ मुलींनी ट्राय करा Ahsaas Channa चा लहंगा