अर्धा वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी मेथी दाणे, अर्धा वाटी बाजरीचे पीठ, अर्धा वाटी ज्वारीचे पीठ, अर्धा वाटी गव्हाचे पीठ, 2 कप दही
आणि चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे 2-3 तास भिजत ठेवा. यानंतर पाणी गाळून घट्ट पेस्ट तयार करा.
इडलीच्या पेस्टमध्ये गहू, ज्वारी, बाजरीच्या पीठासह दही घालून फेटून घ्या. आता मिश्रणात मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
मिश्रण 2-3 तासांसाठी झाकून ठेवून ठेवल्यानंतर इडली तयार करण्यात सुरुवात करा.
इडलीचे पात्र घेऊन त्यामध्ये मिश्रण व्यवस्थितीत भरुन 15-20 मिनिटांसाठी वाफवून घ्या.
वाफवलेली इडली काढून 5-6 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवा. अशाप्रकारे तयार झालेली मिक्स पिठाची इडली खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
तिजोरी कधीच होणार नाही रिकामी, घरात लावा या फुलांचे रोप
सौंदर्यावर खुलून दिसेल, 18+ मुलींनी ट्राय करा Ahsaas Channa चा लहंगा
Christmas 2024 साठी घराची या 8 पद्धतीने करा सजावट, वाढेल सणाचा उत्साह
Removable Pads घालण्याचे ७ फायदे, खर्च केल्यावर राहणार नाही टेन्शन