प्रोफेशनल मेकअप लुकसाठी, हातांऐवजी ब्रश वापरणे आवश्यक आहे. फाउंडेशन, लिपस्टिक, पावडर आणि आयशॅडोसाठी योग्य ब्रश वापरून, तुम्ही परिपूर्ण मेकअप मिळवू शकता.
मुलांना नवीन वर्षात चांगल्या सवयी लावता येतील. त्यांना वाचनाची सवय लावणे, चांगल्या प्रकारे पालनपोषण करणे, नियमित व्यायामाची सवय लावून घेणं इ सवयी लावून घेतल्यास आपल्या मुलांचे पालनपोषण आपण चांगल्या प्रकारे करू शकता.
चाणक्य नीतीमध्ये मित्र निवडीचे महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत. खरे मित्र संकटात साथ देतात, दुर्जन मित्रांपासून सावध रहावे आणि मैत्री टिकवण्यासाठी विश्वास आवश्यक आहे.
नवीन वर्षात मेडिटेशन कस करावं हे आपल्याला माहित असायला हवं. मेडिटेशन करताना कोणती काळजी घ्यावी, त्याची सुरुवात कशी करावी आणि मेडिटेशन का गरजेचं आहे ते जाणून घ्यायला हव.
चाणक्य नीतीनुसार, आर्थिक व्यवस्थापन हे जीवनातील महत्त्वाचे अंग आहे. धन मिळवण्यासाठी प्रामाणिकता, शिस्त आणि कष्ट आवश्यक असून धनाचा योग्य वापर, संचय आणि चांगल्या लोकांशी व्यवहार करणे महत्त्वाचे आहे.
बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने विविध प्रकारचे लेहंगे घातलेले दिसून आले आहेत. यामध्ये पीच आणि पिस्ता रंगाचा लेहंगा, हॅन्ड एम्ब्रॉयडरी लेहंगा, प्रिंटेड शेड पेस्टल लेहंगा, गोल्डन वर्क एम्ब्रायडर लेहंगा आणि येलो एम्ब्रॉयडरी लेहंगा यांचा समावेश आहे.
नवीन वर्ष साजरे करण्यासाठी घरच्या घरी केक बनवण्याची सोपी कृती. या लेखात केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि सजावटीच्या टिप्स दिल्या आहेत.
फ्लॉवर, लीफ, पंख, फुलपाखरू, ज्वेलरी, बोहो आणि सिंगल बटरफ्लाय अशा विविध मेहंदी डिझाईन्स वेस्टर्न ड्रेससोबत एक अप्रतिम लुक देतात. या डिझाईन्स फ्यूजन ड्रेस, गाऊन, वन-पीस, स्कर्ट आणि कॅज्युअल लुकसाठी योग्य आहेत.
Christmas 2024 Party Outfits : येत्या 25 ख्रिसमस पार्टीवेळी बहुतांशजण लाल रंगातील आउटफिट्स ट्राय करतात. पण यंदाच्या ख्रिसमसला लाल रंगाएवजी अन्य रंगाचे आउटफिट्स परिधान करू शकता.
बेसनापासून बनवलेले हे 7 नाश्ते पौष्टिक आणि चविष्ट आहेत. बेसन उत्तपम, पकोडा सँडविच, फ्रिटाटा, क्रेप्स, ब्रेड टोस्ट, ढोकळा आणि चिल्ला या रेसिपी मुलांना आवडतील.
lifestyle