शांत, व्यत्यय नसलेले ठिकाण निवडा. आपल्या सोयीनुसार आरामदायक आसनावर बसा.
दिवसातील एक विशिष्ट वेळ ठरवा. नियमितता राखण्यासाठी दररोज त्याच वेळेला मेडिटेशन करा.
डोळे बंद करून हळूहळू श्वास आत घ्या आणि सोडा. श्वसनाचा प्रत्येक प्रवाह जाणवण्याचा प्रयत्न करा.
सुरुवातीला मार्गदर्शित मेडिटेशन (Guided Meditation) ऍप्स किंवा व्हिडिओंचा वापर करू शकता.
5-10 मिनिटांनी सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा.
विचारांचे प्रवाह सुरू झाले तरी घाबरू नका. परत श्वसनाकडे लक्ष केंद्रित करा.
Chanakya Niti: नवीन वर्षात आर्थिक व्यवस्थापन कसं करावं?
P V सिंधूचा लेहंगा चोळी ड्रेस पहिला का? हा ड्रेस नवरीला बार्बी बनवेल
नवीन वर्षी घरच्या घरी केक बनवा, सामग्रीसोबत कृती जाणून घ्या
वेस्टर्न ड्रेसला द्या इंडियन टच, मॉर्डन गर्लसाठी मेहंदीच्या 8 डिझाईन्स