पीव्ही सिंधूने घातलेला पीच एन्ड पिस्ता कलर लेहंगा तिच्यावर उठून दिसत होता. सेमी स्लिव्ह्ज सोबत दुपट्टा घातल्यावर ती खूप सुंदर दिसत होती.
पीव्ही सिंधूने घातलेला हॅन्ड एम्ब्रॉयडरी आर्टिस्ट लेहंगा हा कमालीचा ताजा कलर वाटतं होता. यामध्ये मल्टी कलर काम केल्यामुळे हा लेहंगा अजून सुंदर दिसत होता.
या लूकमध्ये सिंधू एकदम इंडियन लूकमध्ये दिसून येत होती. सोबर लूक येण्यासाठी प्रिंटेड शेड पेस्टल लेहंगा घातलेला दिसून येत आहे.
पी व्ही सिंधू हिने पिंक कलरचा लेहंगा घातला होता. फुलाच्या रंगासारखा हा लेहंगा चांगल्या प्रकारे उठून दिसतो. कॅज्युअलपासून गेट टुगेदर पर्यंत हा लेहंगा आपण घालू शकता.
येलो एम्ब्रॉयडरी लेहंगा हा पी व्ही सिंधूवर छान दिसत होता. तिने हा लेहंगा घातल्यावर ती नवरीचा दिसत होती. येलो एम्ब्रॉयडरी लेहंगा आपण घालून आपला लूक बदलू शकता.