गव्हाचे पीठ लवकर खराब होते आणि त्यात कीटक येतात. हवाबंद डब्यात ठेवणे, उन्हात वाळवणे, काचेच्या भांड्यात साठवणे, तमालपत्र आणि लवंगा घालणे, गोणीत न ठेवणे, जुन्या पिठात नवीन पीठ मिसळू नये.
प्रजासत्ताक दिनानिमित्त कॉलेजच्या प्राध्यापिका विविध प्रकारच्या तिरंगा साड्या नेसू शकतात. हिरव्या आणि केशरी रंगाची बॉर्डर असलेल्या पांढऱ्या साड्यांपासून ते प्रिंटेड आणि फ्लोरल डिझाईन्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी पुरेशी झोप, प्लँक व्यायाम, भरपूर पाणी, ऍपल सायडर व्हिनेगर आणि आजवाइन चहा हे उपाय फायदेशीर ठरू शकतात. हे उपाय चयापचय वाढवतात, कॅलरी बर्न करतात आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
रासायनिक शाम्पूमुळे केस खराब होत असल्याने, हर्बल शाम्पू हा एक उत्तम पर्याय आहे. हा शाम्पू केसांना नैसर्गिक पोषण देतो आणि त्यांची गुणवत्ता सुधारतो.
Bodycon Dress Design : अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरसारखे काही बॉडीकॉन ड्रेस स्लिम ड्रिम गर्लसाठी बेस्ट आहेत. अशातच झेन झी तरुणीही खुशी कपूरचा लूक रिक्रिएट करू शकता.
हॉट कॉम्बमुळे केसांना स्टायलिश लुक मिळतो, पण त्याचा जास्त वापर केसांसाठी हानिकारक ठरू शकतो. कोरडे, निर्जीव केसांपासून ते तुटणे आणि गळणे पर्यंत, हॉट कॉम्बचे दुष्परिणाम आणि बचाव कसे करावे ते जाणून घ्या.
Evil Eye Bracelet Design : पार्टीत किंवा चारचौघात असताना एखाद्याची नजर लागल्याने आपल्यासोबत वाईट गोष्टी घडल्या जातात. अशातच नकारात्मक उर्जेपासून दूर राहण्यासाठी काही ईविल आय ब्रेसलेट हातात घालू शकता.
ब्लॅक कॉफीमध्ये कमी कॅलरीज असल्याने वजन कमी करण्यास मदत होते, कॅफीनमुळे ऊर्जा वाढते आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. यकृताचे आरोग्य, मानसिक ताणतणाव कमी करणे, पचन सुधारणे आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
2gm Gold Earrings for Girl : लाडक्या लेकीला परिक्षेत उत्तम गुण मिळाल्यास किंवा तिच्या वाढदिवसावेळी 2 ग्रॅम सोन्याचे नाजूक असे कानातले गिफ्ट करू शकता. याच्या काही खास डिझाइन पाहूया.
हिवाळ्यात मानसिक थकवा आणि मूड स्विंग्सचा सामना करावा लागतो. डार्क चॉकलेट, अक्रोड, बदाम, केळी, हिरव्या पालेभाज्या, संत्रे, आले, दही आणि मासे यांसारखे पदार्थ मूड सुधारण्यास मदत करतात.
lifestyle