नकारात्मक उर्जेपासून दूर राहण्यासाठी अशाप्रकारचे ट्राय कलर ईविल आय ब्रेसलेट हातात घालू शकता.
मिनिल डिझाइन असणारे ईविल आय ब्रेसलेट वेस्टर्न आउटफिट्स किंवा डेलीवेअरसाठी बेस्ट आहे.
कडा स्टाइलमध्ये ईविल आय सिम्बॉलचे ब्रेसलेट 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
पर्ल आय ईविल आय ब्रेसलेट लहान मुलींना देखील हातात घालण्यासाठी देऊ शकता.
मिनिमल डायमंड ईविल आय ब्रेसलेट एखाद्या पार्टी-फंक्शनवेळी हातात घालू शकता. जेणेकरुन तेथील नकारात्मक उर्जा दूर होण्यास मदत होईल.
ब्लॅक कॉफी पिल्यामुळे शरीराला होतात हे' फायदे, वजन खरंच कमी होते का?
लाडक्या लेकीला वाढदिवसाला गिफ्ट द्या असे 2gm Gold Earrings, होईल खूश
मूड स्विंग्स होतात?, हिवाळ्यात हे 9 पदार्थ खा; मूड स्विंग्स होतील दूर
पंन्नाशीतही दिसाल फुलवंती, नेसा Madhuri Dixit सारख्या 8 डिझाइनर साड्या